A cup without love tea and that - 08. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०८.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०८.





आजी : "सचिन बाळा हा मुलगा कोण.....🙄🙄.."

सचिन : "आई हा मुलगा तो आहे....... ज्याच्यामुळेच आज आपली सुकू आपल्याला मिळाली.....☺️☺️☺️😘"

आजी : "काय....☺️ बाळा तुझे मनःपूर्वक आभार..... तू आम्हाला जगण्याची, आमची हरवलेली उमेद परत मिळवून दिलीस.....😘 सुखी रहा......"

मुलगा : "..🙂🙂🙂"

आजी : "पण बाळा तुला आमची सुकू कुठे मिळाली आणि तू....🙄🙄"

सचिन : "आई सांगेल तो..... आधी बसू द्या ना त्याला.....😁😁"

आजी : "सॉरी हा बाळा... ये बसून घे.....☺️"

तो मुलगा बसायला गेला तेव्हा त्याचा टॉम त्याच्या पायाशी जाऊन फिरू लागला..... आणि थोड्या वेळाने येऊन आपल्या सुकुजवळ स्ट्रोलर भोवती फिरू लागला..... कदाचित हा ही बॉडी गार्ड बनू शकतो.... म्हणून, पूर्व तयारी सुरू त्याची.....😅


मुलगा बोलायला सुरुवात करतो.......

मुलगा : "आजी माझं नाव सलमान शेख, मी मॉलबाहेर न्यूज पेपर्स विकायचं काम करतो.... त्यादिवशी माझी विक्री संपली आणि मी मोकळा बसलेलो तेव्हा ही स्ट्रोलर, माझ्या दिशेने येताना मला दिसली..... ती स्ट्रोलर, समोरून येणाऱ्या थ्री व्हीलर टेम्पोला जाऊन धडकणार तोच मी जाऊन स्ट्रोलर मागे ओढून घेतली आणि ह्या छोट्या परीला कुशीत घेतलं........ खरं तर तुमच्या परीला मी काही वेळ माझी परी समजलं ह्याबद्दल क्षमस्व.....☺️☺️"

आजी : "बाळा तू तिला तुझी परी समजला म्हणून तर आज तिला आम्ही परत मिळवू शकलो ना....☺️☺️"

सलमान : "त्यानंतर मला वाटलं ही हरवली असेल आणि हीची ओळख शोधली...... त्या स्ट्रोलरच्या आत मला एक आयडेंटिटी कार्ड दिसलं ज्यावर इथला पत्ता होता....... पण, मी हिला डायरेक्ट इकडे न आणता पोलीस स्टेशन घेऊन गेलो..... कारण, आपल्या भागात लहान मुलांच्या किडनॅपिंग वरून खूप वेळेस मॉब लिन्चिंग प्रकार घडून आले आहेत...... त्यात कित्येक निष्पाप लोकांचा जीवही गेला...... त्यामुळे मला परीला पोलिसांच्या थ्रू इथवर पोहचवण योग्य वाटलं......🙂"

आजी : "संजू बाळा तूच ते आयडेंटिटी कार्ड तिथं ठेवलेलं ना.....🥺"

संजय : "हो आई..... मीच ठेवलं होतं.....😥"

आजी : "बाळा खरं तर तुझ्या मुळेच आज पिल्लू मिळाली..... अस म्हटलं तरी चुकीचं नसेल...... सॉरी मी तुझ्यावर इतका राग काढला.....😓"

संजय : "आई नको ग सॉरी म्हणुन, माझ्यावर ओझं करुस.... फक्त बोलत जा बाकी तू मारलं तरीही ते प्रेम समजेल मी....🥺🥺"

आजी : "...😘🤗🤗🤗🤗"

समोर सचिन बोलतो......

सचिन : "परीला आज आम्ही इकडे घेऊन आलो..... त्याचं कारण म्हणजे, काल तिची काळजी आमच्या स्टेशनच्या कॉन्स्टेबल येश्वर्या घेत होत्या...... त्यांना लहान मुलांचं खूप जास्त लाड त्यामुळे त्या कुठल्याही बेपत्ता झालेल्या बाळांना खूप काळजीपूर्वक हाताळतात...... त्यांनी हीची सुद्धा काळजी पूर्ण जबाबदारीने घेतली.... पूर्ण स्टाफ काल रात्री घरी गेलाच नाही.... आजही आम्ही आपल्या पिल्लूची पाठवणी केली तेव्हा अक्षरशः पूर्ण स्टाफच्या डोळ्यांत पाणी होतं..... हिने सगळ्यांना आपलं केलं आई.....😘😘😍😍"

आजी : "माझी पिल्लू आहेच तशी गोड..... शेवटी गेली कुणावर.....😉😉"

सगळे : "आपल्या आजीवर.....😅😅😅"

आजी : "बर बाळा सलमान तुझ्या घरी कोण - कोण असतं...... म्हणजे तू न्यूज पेपर्सचा धंदा......🙄🙄"

सलमान : "मला कुणीच नाही आजी...... जे होतं ते सर्व देवानं हिरावून घेतलं.... आता फक्त मी आणि माझा टॉम...... हा सुद्धा मला भेटलेला..... माझ्याच सारखं यालाही कुणी नसेल कदाचित....😕 म्हणून, याला मी स्वतःकडेच ठेऊन घेतलं..... मला खूप शिकायचं होतं पण, पैसा कुठून येणार ना..... म्हणून, न्यूज पेपर्स विकून रोजचा खर्च भागवतो..... चांगली नोकरी मिळणंही कठीण..... त्यातही फक्त बारावी पास मग कोण ठेऊन घेणार....😒😒😣"

आजी : "बाळा ऐकून वाईट वाटलं...... पण, तुझे आई - बाबा.....?? त्यांच्याविषयी समजू शकेल का काही....😕"

सलमान : "अब्बू एक मेकॅनिक होते..... अम्मी घरकाम करायची..... परिस्थिती पाहिजे तितकी चांगली नव्हतीच पण, म्हणतात ना अल्ला दिखता नहीं लेकीन होता जरूर हैं..... तो होता म्हणून आम्ही दोन टाइम कस तरी अडजस्ट केलं...... दिवस जसे - तसे जात होते..... अब्बुंचा स्वभाव आधीपेक्षा अजूनच चिडचिड होत गेला..... अब्बूने एका बाईला लग्न करून घरी आणले.... अम्मीला धुतकारू लागले.... रोज अम्मीला त्यांचा मार बसत होता...... मला हे सर्व बरदाश्त होण्यापलिकडे होतं..... मी अम्मीला बोललो अम्मी छोड दे अब्बु को..... पण, काहीच फायदा नव्हता..... कारण, अम्मीच्या मायकेत अस कुणीच नव्हतं जे तिला मदत करू शकतील...... म्हणून, मग तिथेच दिवस घालवायचा विचार ती करू लागली...... असेच खूप परेशानित दिवस जाऊ लागले..... अब्बु रोज अम्मीला मारत..... त्या दुसऱ्या बाईला सोबत ठेवत..... हे बघून अम्मी रोज थोडं - थोडं मरत होती..... आणि एक दिवस घरी कुणी नसलेलं बघून..... अम्मी खुदा को प्यारी हो गयी.... खुदखुशी कर ली मेरी अम्मी.....😭😭😭😭😭 आज भी मैं पूछता हू..... अम्मी तुने एसा क्यू किया..... अपने सल्लू का तो सोच लिया होता.....😭😭😭😭😭"

सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी असतं.... आजी त्याला स्वतःच्या कुशीत घेतात..... दोघेही जरी रक्ताच्या नात्याने एक नसले तरीही मनाने आणि माणुसकीच्या नात्याने एक असतात.....🥰 मंडळी आपण कुणावरही टीका करण्यापेक्षा त्याची काय मदत केली हे जर गणलं जाऊ लागलं ना.... तर, खरंच माणुसकी परत जिंकेल.....🙏

आजी : "सल्लू बेटा आजपासून मीच तुझी आजी आणि अम्मी...... तू आजपासून शिकायचं आणि आपल्या सचिन बाळा सारखं खूप मोठा अधिकारी व्हायचं...... जितका खर्च येईल आम्ही उचलू...... इथून पुढे तू आमचा मुलगा असणार आहेस..... आणि सुकूचा भाऊ..... मोठा भाऊ..... नेहमी तिची काळजी घ्यायची.... तुझ्या बहिणीला कसं सुरक्षित ठेवायचं हे आम्ही आता तुझ्यावर सोपवतो.... चालेल ना.....☺️"

सलमानच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नाहीत..... त्याचं मन अगदीच आनंदाने भरून गेलेलं.....🥰🥰🥰🥰 डोळ्यांत असतात ते फक्त आनंदाश्रु.....🥺🥺🥺🥺

आजी : "आता रडायचं नाही हा बाळा....😘😘"

सलमान : "आजी तुझे बताऊ आज मैं कितना खुश हुं...... कितने दिनो से खुद को अकेला मेहसुस किया...... पण, जेव्हा सुकन्याला कुशीत घेतलं एक वेगळच समाधान होतं मनात..... आणि वाटलं नक्कीच इथून पुढे काही वेगळं माझ्या लाईफमध्ये घडेल.... आणि बघा आज मला एक फॅमिलीच नाही तर एक हक्काची छोटू बहीणही मिळाली....
☺️☺️ आजी मैं इसको खुद से भी ज्यादा प्यार करुगा...... आजी मैं एक रिक्वेस्ट कर सकता हू.....??🥺🥺"

आजी : "हो बाळा बोल ना....☺️☺️"

सलमान : "आजी मैं इसकों सलमा पुकार सकता...??🥺🥺"

आजी : "हा लेकीन इसके पीछे की वजह बताना पडेगा.....😘😘"

सलमान : "आजी वो क्या हैं..... आमच्या चालीमध्ये एक बाजूला छोटी मुलगी होती तिला मी सलमा बोलायचो.... ती अपंग होती.... आणि जास्त जगुही शकणार नव्हती मला तिचं ऑपरेशन करून तिला तिच्या पायांवर उभ बघायचं होतं..... जरी ती पुढे जगली नसती पण, मला तिला तिच्या पायांवर उभं बघता आलं असतं...... लेकीन, मेरा ये भी सपना अधुरा ही रह गया..... सलमा मुझे छोडकर चली गयी..... बोहत बूरा लगा था तब..... लेकीन ऊस दीन लगा..... जैसे मुझे मेरी छोटी सलमा वापस मिल गयी.....😘😘😘😘"

आजी : "तू हिला तुझी सलमा समज..... पण, हो हिच्या काळजीत कसलाच कामचुकारपणा मी सहन करणार नाही हा माझा आदेश.....🤨🤨"

सलमान : "आपला आदेश सर आखो पर आम्मीजी....😘😘😘😘😘"

आजी : "आम्मीजी.....🧐🧐🙄🙄"

सलमान : "अम्मी का ' म्मी '.... आणि आजी जैसे का वैसा....😘😘😘😘☺️ आजपासून तू माझी अम्मी आणि आजी दोन्ही.....☺️☺️☺️☺️😘"

आजी : "तू तर जाम हुशार रे बाळा.... सल्लू....🤩🤩🤩🤩"

जया : "तर मग सल्लू मी कोण तुझी.....🤭🤭"

सलमान : "आप भी मेरी माँ जैसी ही हो...... तो मैं आपको माँई बोलू.....☺️☺️"

जया : "हां क्यू नहीं.....☺️☺️ लेकीन इसका लॉजिक??"

सलमान : "आप माँ भी ओर आई भी..... तो हुई ना माँई..... मेरी माँई.....🥺🙂🙂"

जया : "मेरा सल्लू.... मेरा बडा बेटा......🥺🥺"

जया जाऊन सलमानला कवटाळत बोलते.....🥺🤗🤗

संजय : "सल्लू मैं....😒😒"

सलमान : "अरे बाबा आप क्यू नाराज होते हो..... आप को तो बाबा बोलुगा ना....☺️☺️"

संजय : "हा ये सही है....🤩🤩"

सचिन : "अरे मुझे भुल गया क्या.... फॅमिली क्या मिल गयी.....☹️☹️"

सलमान : "अरे भाई...... तुझे कैसे भुलू..... तू तो अपना यार दिलदार सब हैं.... आ जा गले मिल मेरे शेर.... तू तो मेरा यारू हैं....☺️☺️"

सचिन : "ये हुई ना बात.....😉😉"

सगळे त्यांना बघून सुखावतात.....🥰🥰🥰

बघितलं मंडळी....... माणूस समजून जर तुम्ही कुणाहीकडे बघितलं ना तर त्यांच्यात तुम्हाला माणुसकीचे दर्शन घडणारच......☺️ त्यामुळे जात - पात, धर्म - भेद न मानता मनातून कुणाला समजून बघा.... तुम्हाला सलीममध्ये सुद्धा शाम दिसेल.....☺️☺️ सुकूच्या फॅमिली ने बघा किती लवकर त्याला आपल्या फॅमिलीमध्ये सामावून घेतलं.... जर असच प्रत्येक जण करत राहिला तर खऱ्या अर्थाने भारत धर्मनिरपेक्ष होईल......☺️☺️

तर अशाच सकारात्मक, सुखद अनुभवात सोडून जाते तुम्हाला...... सुकू मिळाली थोडे लाड तुम्हीही करून घ्या लेकीचे........ घेऊन येते नवीन भाग विथ नवीन ऊर्जा.... तोपर्यंत काळजी घ्या.....

भाग आज उशिरा पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व.....☺️😉



@खुशी ढोके..🌹