A cup without love tea and that - 05. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०५.

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०५.











संजय काही वेळ काउच वर पडून असतो..... डोळ्यात त्याच्या पाणी असतं.... आणि डोक्यात नको ते विचार.....🤯🤯🤯🤯

आजी आणि जया, बिल पे करुन, साड्या घेऊन येत असतात...... त्या दोघी बोलत - बोलत येताना, त्यांच्याकडे संजयच लक्षच नसतं..... तो सुकन्याच्याच विचारात हरवून, फक्त रडत असतो....😟😟😟

आजी : "संजू बाळा काय झालं..... आणि माझी पिल्लू....🙄🙄 कुठेय ती.....😳😥😥"

संजय : "...... आ...... आई..... त...... ती.....🥺🥺🥺🥺😢😭😭😭😭"

तो ढसाढसा रडायला लागतो...... त्याला बघून आजी आणि जायला काहीच समजत नाही...... एकतर पिल्लुही कुठेच त्यांना दिसत नाही...... त्या संजयला खूप वेळ तसेच विचारत असतात......

आजी : "सांग ना संजू कुठेय पिल्लू....🥺🥺"

जया : "अहो...🥺🥺😭 कुठेय.... म..... माझी पिल्लू....😭😭"

कुणाच्याच तोंडून शब्द बाहेर पडत नसतो..... सगळे फक्त आणि फक्त संजयला विचारत असतात......

आजी : "संजू सांगणार आहेस का आता कुठेय पिल्लू...😡😡"

संजय : "आय एम रिअली व्हेरी सॉरी आई....... पिल्लू हरवली.....😢😥😭😭😭"

जया : "... क..... काय.....😥🥺🥺🥺🥺😭"

आजी : "हरवली म्हणजे...... अस कस शक्य आहे तुला इथ तिला हरवायला ठेवलेलं का आम्ही.....😡😡😡😡"

संजय : "आ..... आई रिअली व्हेरी सॉरी ग..... माझा एक कॉल आलेला अर्जंट तर मी तिकडे गेलेलो.....😭😭"

आजी : "संजू तुझा फोन कुठेय.....🤨😠"

संजय : "... क... काय.... पण, आता फोन का?🙄🙄😒"

आजी : "एकदा विचारलं तर परत मला प्रश्न नकोय..... गप दे तो फोन इकडे.....😠😡"

संजयने जसा आजीकडे फोन दिला...... मग काय फोनचा दाहसंस्कार आजीने आपल्या परीने करवून घेतला..... खाड आवाजाने मॉल मधली सगळी येणारी - जाणारी गर्दी थांबली...... सगळ्यांच्या नजरा आता फक्त यांच्या फॅमिलीवरच टिकून होत्या......

संजय : "आई हे काय केलंस......😟😟 माझे इंपॉर्टन्ट कॉल अँड मेल्स, ऑल डॉक्युमेंट्स तिथे होते अग......😣😣😒"

आजी : ".......👋"

आजीने खाडकन् त्याच्या कानाखाली वाजवली.....😲😲

आजी : "खबरदार एकही शब्द इथून पुढे माझ्याशी फोन विषयी बोललास...... अरे जरा तरी लाज बाळग..... स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन आला होतास ना...... हीच का जबाबदारी तुझी..... बाप म्हणवून घेण्याच्या तरी लायकीचा आहेस का?..... जर का सुकन्या भेटली नाही ना..... तर, तू माझा मुलगा आहेस हे विसरून जा.....😡😡😡"

आजी जाऊन काउचवर बसल्या.....😤😤 जया आजीजवळ जाऊन बसली...... संजयचा तर जीवात - जीव नव्हता..... त्याला काही सुचत नव्हत काय करावं.....

जया : "आई.....😭😭😭😭😭"

आजी : "... नको ग पोरी शांत हो......🥺🥺😢"

संजय : "आई.... ऐक ना आपण सीसीटीव्ही बघुयात ना काहीतरी मिळेल तिथून..... प्लीज आई नंतर तुला जी शिक्षा करायची ती कर.... आता चल ना ग पटकन तिकडे.....😕😕😒😒😣🥺"

आजी : "खबरदार मला आई बोललास.....😡 हो बाजूला आमच्या पिल्लुला आम्ही शोधून घेऊ तुझी काहीच गरज नाही.....😠😡"

आजी झटक्याने तिथून निघून काउंटरवर येतात..... जयाही त्यांच्या मागे जायला उठते..... तोच संजय तिचा हात धरतो.....

संजय : "जयू अग तू तर..... प्लीज ना ऐकून घे ना ग.... 😣😣😒"

जया : "माझी लेक गमावून बसले ना.... तर, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये.....😡😡"

संजय : "ऐका ना यार माझं.... का मी इतका नालायक आहे.......😩😫 माझ्याकडून माझ्या लेकीला ही सांभाळून झालं नाही.....😞😞 होपलेस आहे मी खरच.....🥺🥺 पिल्लू कुठे आहेस बाळा....😟😟 डॅडू वेटींग बेबी कम ना....😭😭"

खरंय आपल्याकडून चुका होण्यात काही क्षणही लागत नाहीत....... मात्र, काही चुका जीवनभर एक शिकवण देऊन जातात..... संजयकडून मोठीच काय! तर, महाभयंकर चूक झालेली..... पण, आता आपण बघू ती चूक त्याच्यासाठी शाप ठरते की, अजुन काही......!!

आजी : "एक्सक्युज मी सर...... मे आय चेक देि सीसीटीव्ही फुटेज, अॅक्च्युअली माय ग्रँड डॉटर..... शी इज मिसिंग.....🥺🥺🥺 प्लीज को ऑपरेट अस.....🙏🙏 बेगिंग यू....."

जया : "प्लीज सर.....🥺😭🙏"

संजय : "प्लीज सर..... प्लीज हेल्प अस....🙏😭🥺"

आजी : "जस्ट शट अप संजू..... आय कॅन हॅण्डल मायसेल्फ..... जस्ट डोन्ट इंटर फेअर.... गो....😡"

दोन चार स्टाफ येऊन आजीला शांत करतात.....

स्टाफ : "मॅडम प्लीज बी कंफर्टेबल...... वुई हॅव ऑल दि फूटेज..... सो, यू डू नॉट वरी अबाऊट दॅट...... प्लीज मॅडम.... हॅव सम ड्रिंकिंग वॉटर..... यू फील बेटर.... 😟😟"

आजी पाणी घेतात.... मोठा श्वास घेत रागातच संजयकडे एक जडजडीत कटाक्ष टाकतात.....🤨😡😡😏😏 संजय जाम टेन्शनमध्ये येतो..... 😟😟😟😥 स्टाफ पूर्ण सीसीटीव्ही चेक करतात..... त्यांना एक स्ट्रोलर दिसते जी की ग्राउंड फ्लोअरवर प्ले स्टेशन जवळ असते......🧐🧐

स्टाफ : "मॅडम इज धिस युवर लिट्ल ग्रँड डॉटर....🙄?

आजी पळतच कॉम्प्युटर स्क्रीनकडे जाते..... आधी संजय जात असतो तर, त्याला खेचून मागे करत, परत एक रागाचा कटाक्ष ती त्याच्यावर टाकते..... तो पाऊल मागे घेतो......😞 (आजीचं काहीच चुकीचं नसतं..... त्याने खूप मोठी चूक केलीय...... जी की क्षमा पात्र नाही....😬)

आजी : "या धिस सेम स्ट्रोलर वुई हॅव फॉर आवर लिट्ल बेबी..... प्लीज सर हेल्प अस..... हरी अप......🥺🥺"

सगळे धावतच ग्राउंड फ्लोअर लिफ्ट पकडून पळतात.....🏃🏃🏃 जातात आणि त्या स्ट्रोलर आत बघतात तर काय......?? तिथेही आपली पिल्लू..... नसते.....😒😒 सगळ्यांची तोंड पडतात आणि आजी तर डोक्याला पकडून काउचवरच पडते.....🤯🤯🙍🙍

आजी : "हे देवा कुठे असेल माझी पिल्लू.....😭😭"

जया आजीला सावरायला जाऊन त्यांच्या शेजारी बसते.....🥺

जया : "आई.....😭😭 शांत व्हा आपली सुकू मिळेल आई..... ती कुठेही गेलेली नाही.....😭😭😭"

संजय येऊन गुडघ्यांवर आजीच्या समोर बसतो.....

संजय : "आई प्रॉमिस मीच आपल्या पिल्लुला शोधून, घेऊन येईल.....😞😞😓 माहितीये तू मला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाहीस... पण, आई एकदा माझ्याकडे बघ ना ग..... प्लीज आई....😭😭"

आजी : "....😏😏😏😣😣 जया या तुझ्या नवऱ्याला इथून जायला सांग......😡 उगाच मी काही बोलून बसेल....."

स्टाफ : "सर वुई हॅव टू कॉल दि पोलीस......"

संजय : "प्लीज, कॉल देम....😟"

मॉलमध्ये पोलिसांना बोलावण्यात येतं....... मी. सचिन पोलीस उप निरीक्षक, सोबत एक लेडीज आणि दोन जेंट्स पोलीस कॉन्स्टेबल असतात..... येऊन ते विचारपूस करायला सुरुवात करतात.....

सचिन : "मिस्टर संजय तुम्हीच का..... तुमचीच मुलगी ना जीचं नाव तुम्ही, सुकन्या अस सांगितलं......🤨"

संजय : "हो सर..... मीच....😒"

सचिन : "ती तुमच्या सोबत असता ती हरवलीच कशी...??🧐"

संजय : "सर, खरं तर माझ्याच कडून मोठी चूक झालीय..... आई आणि माझी बायको साड्यांच्या कंपार्टमेंटमध्ये होत्या आणि मला एक अर्जंट कॉल आलेला तर मी बाहेर निघून आलेलो...... येऊन बघितलं तर, ती तिथं नव्हती..... मी शोधलं पण, काहीही फायदा झाला नाही....😟😒"

सचिन : "मिस्टर संजय तुम्ही इतकी मोठी चूक कशी करू शकता......😡😡 अरे एक छोटं बाळ सांभाळून होत नाही म्हणजे......🤷 सच ए होपलेस पर्सन यू आर......😬😏 मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल आई तुम्ही नका हो काळजी करू...... ताई तुम्ही ही शांत व्हा..... प्लीज.....😕"

आजी : "बाळा माझी पिल्लू मिळेल ना....😥"

सचिन : "आई, प्लीज हो नका इतके निराश होऊन, स्वतः त्रास करून घेऊ..... मी आहे ना तिला शोधेल मी..... तिचा मला एक फोटो हवा असेल..... तेवढा द्या..... आणि तुम्ही सगळे आता घरी जा आरामात..... मी काही लागलं किंवा काही मिळालं की, कॉल करून कळवतो..... या हा....🙂 स्वतःची काळजी असू द्या.....😘 आई....."

आजी : "हो रे बाळा..... खरच तुझ्यासारखी मुलं असावी रे.....😘"

सचिन : "आई मी शोधेल सुकन्याला तुम्ही नका काळजी करुत...... फक्त स्वतःची काळजी घ्या...... मी आहोच तिच्या प्रोटेक्शनसाठी.......😎😎"

आजी : "हो रे माझ्या बाळा......🥺🥺😘"

सचिन : "या हा आई मी सोडून देतो तुम्हाला......🙂"

तो त्यांना गाडी पर्यंत सोडून येतो आणि संजय कडून सुकन्याची फोटो घेतो.......

संजय : "सर प्लीज हा माझ्या लेकीला शोधा..... माझा फोन तर आता फुटलाय....... तर, तुम्ही जयाच्या नंबरवर कॉल करू शकता.....🥺"

सचिन : "संजय तुम्ही नका काळजी करू आता...... ती माझ्याही लेकीसारखीच आहे...... मी शोधतो तिला.... काळजी घ्या आईंची..... येतो मी.....😎"

सचिन आपल्या शोधमोहीमेसाठी निघून जातो.... संजय मात्र विचार करतो की, हा इतका लवकर कसा काय आमच्या फॅमिली सोबत फ्रॅंक झाला...... तो विचारात असताच आतून जया त्याला आवाज देते आणि त्याची तंद्री तुटते....

जया : "अहो.....😥"

संजय डोळ्यांच्या दोन्ही काठा पुसून, भर मनाने गाडीत बसतो.......🥺😒

आजी : "जया तुझ्या नवऱ्याला सांग व्यवस्थित ने घरी नाही तर इथेही घोळ घालायचा तो.....😡"

संजय : "......😣😓😓🤐🤐"

सगळे घरी परततात..... आजी काहीही न बोलता आपल्या कमऱ्यात जाते....... संजय काउचवर बसून रडायला लागतो.....

संजय : "मी इतका होपलेस कसा काय असू शकतो अग जयू...... मी माझ्याच लेकीला हरवून बसेल का ग..... मिळेल ना ग ती आपल्याला.....😭😭😭😭😭"

जया : "अहो शांत व्हा ना तुम्ही.... मिळेल ना ती.... कुठेही गेलेली नाही ती.... शांत व्हा ना.....😭"

दोघेही फक्त रडत असतात......

आता बघुया सचिन, त्याची शोधमोहीम फत्ते करतो की नाही..... भेटूया पुढील भागात......😉

तर, या स्टोरीमध्ये जो किस्सा मी सांगितला आहे तसाच माझ्या बालपणी घडलेला एक किस्सा आहे...... कदाचित मी सांगितला सुद्धा असेल पण, परत सांगते.....

साधारण पाच - सहा वर्षांची असेल...... एका वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीसाठी सगळी फॅमिली गेलेलो....... आई - बाबा, दोन भाऊ आणि मी...... तिथे सगळी ओळखीची मंडळी असल्याने, बाबा व्यस्त झाले.... भाऊ तर दोघेही खेळण्यात मग्न, आई सुद्धा कुणातरी सोबत बोलत होती....... ती बोलत असता, मला काही वेळ तिने खाली सोडले आणि मी तिथल्या लहान मुलांमध्ये खेळण्यात व्यस्त झाले....... सगळी मुलं इथेच खेळत राहणार, जाणार तरी कुठे?!! या आत्मविश्वासाने आई अजुन बिनधास्त झाली...... थोड्या वेळाने मला माझ्या आईच्या साडीसारखीच साडी घातलेली एक बाई, बाहेरच्या दिशेने जाताना दिसली.......🧐🧐 मी तिच्या मागं आई समजून पळाले....... काही अंतरावर जाऊन समजलं की, ती माझी आईच नाही......😥 पण, तेव्हा फार उशीर झालेला हे समजण्यात..... कारण, मी मेन डेस्टिनेशन पासून खूप लांब आलेले....... जीव रडकुंडीला आलेला......😩😫🥺 जवळ कुणीच ओळखीचं दिसत नव्हत..... बघितलं तर जिकडे - तिकडे अंधार...... ती बाई सुद्धा कुठेतरी निघून गेलेली...... भीतीने मनात घर केलेलं....... पुढे पाऊल टाकत, रडत, ओरडत, माझा प्रवास सुरू होता....... रस्त्याने जाताना काठाने एका घराबाहेर एक आजोबा दिसले..... त्यांनी विचारणा केली पण, त्यावेळी माणसंही मला भीतीदायक वाटत होती..... मागून कुणी तरी पाठलाग करतोय, कुणीतरी मागे धावतोय असच वाटत होतं......😥 म्हणूनच, माझी गती आणि हृदयाची धडधड वाढलेली...... जितका जोर लागत होता, तितक्या ताकतीने मी पळत सुटले....... तेवढ्यात समोरून एका माणसाने मला उचलून धरलं..... मी डोळे मिटून घेतले..... हळूच डोळे उघडले, बघितलं तर हा तोच माणूस होता..... ज्याने, पार्टीत केकची ऑर्डर घेतली होती आणि मी जास्त वेळा केक खाल्ल्याने त्याच्या लक्षात राहिलेली....... इथे मात्र माझं भुख्खडपण कामी आल्याचं समाधान होतं.....😁 म्हणून, आजही मी माझी खादाळी (वैदर्भीय भाषेत जास्त खाणाऱ्या खवय्यांसाठी वापरण्यात येणारा हा शब्द) सवय बदलेली नाही....😂 अर्थात याचा मलाच फायदा आणि कधी - कधी नुकसान ही होतो....🤪 मला घाबरलेली बघून त्याने मला आपल्या केकच्या गाडीवर बसवून घेतले...... परत त्याने मला केक दिला..... माझं तोंड बंद करण्यासाठीचा त्याचा हाच एकमेव उद्देश असावा कदाचित....😅😂🤣 त्याचं शॉप चौकात असल्याने मला शोधायला आलेली मंडळी मला सहज शोधू शकली...... काकांना बघूनच मी त्यांच्यावर झेप टाकली...... आणि थोडक्यात माझं महाराष्ट्र वजा विदर्भ दर्शन संपलं.......😂😂😂😂

असा हा माझ्या बाबतीत घडलेला किस्सा......😅 कधी - कधी एकटी बसली असता आठवला की, स्वतःचं हसू येतं.... पण, खरच तो किस्सा असा आहे की, ज्यामुळे मी स्वतःस नशीबवान समजते.... नाहीतर आज मी इथे, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कधीच नसते, न मला माझी हक्काची फॅमिली लाभली असती...... "जे होतं चांगल्यासाठीच" ही म्हण खरी ठरवणारी ही घटना...... तर, सगळ्यांच्या जीवनात मी आहे त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा....😆😁😅😂🤣 अरे नाही अॅक्च्युअली मलाच ते सगळे लाभले यासाठी त्यांचे, सगळ्यांचे मनःपूर्वक आभार..... इतकं सर्व घडल्यानंतर, आज मी तुमच्यासमोर ही कथा लिहितीये......😘❣️💌 आपलीच नेहमी हसणारी......😁


@खुशी ढोके..🌹