The Author vaishali Follow Current Read माझे जीवन - भाग 1 By vaishali Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books જીવન એ કોઈ પરીકથા નથી - 6 ( છેલ્લો ભાગ ) "જીવન એ કોઈ પરીકથા નથી"( સાત હપ્તાની ટુંકી ધારાવાહિક)( ભાગ -... ભાગવત રહસ્ય - 117 ભાગવત રહસ્ય-૧૧૭ જગતમાં શિવજી જેવો કોઈ ઉદાર થયો નથી. અને થવ... શ્રાપિત પ્રેમ - 18 વિભા એ એક બાળકને જન્મ આપ્યો છે અને તેનો જન્મ ઓપરેશનથી થયો છે... ખજાનો - 84 જોનીની હિંમત અને બહાદુરીની દાદ આપતા સૌ કોઈ તેને થંબ બતાવી વે... લવ યુ યાર - ભાગ 69 સાંવરીએ મનોમન નક્કી કરી લીધું કે, હું મારા મીતને એકલો નહીં પ... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by vaishali in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share माझे जीवन - भाग 1 (2) 6.2k 13.1k ही गोष्ट रतन ह्या नवाच्या मुलीची आहे . ती एका खेडेगावात राहत होती .रतन दिसायला खूप सुंदर होती . अगदी नक्षत्रासारखी ......तीच सौंदर्य बघून कोणीही तोंडात बोट घालावे ...एत्की सुंदर ती होती. तिच्या सौंदर्या पुढे ..सारे काही फिके होते . पण .......हे सौंदर्य एका झोप्डित जन्मला आले .आणि त्या सुंदर डोळ्याने जन्मला आल्या पासून फक्त गरिबीच पहिली होती . वडील लहप्नीच वारले. घरात तिच्या पेक्षा मोठे असे तिचे तीन भाऊ होते . वडील नसल्यामुळे आई च्या डोक्यावर ह्या चारही मुलाचा भार होता . पण आपल्या मुलाचे आयुष्य चांगल जावे .त्यांना योग्य संस्कार मिळावे .उच्च शिक्षण मिळावे .ही तिची जिद्द होती .आणि ती ही जिदद पूर्ण करण्यासाठी ती वाटेल ते कष्ट करयला तयार होती .कोणते ही काम करण्यास मगे पुढपाहत नव्हती .शेतातील कामे असो किंवा कोणते ही कष्ट पढो .आई नेहमी आपल्या मुलांना संगत आसे नेहमी चांगले वागावे .स्वाभिमान असावा. कष्टाच्या भकरीत खूप ताकत असते. दिवस एक सरके नसतात .वाळूचे कण रगडता तेल ही गळे या म्हणीचा अर्थ आई ने खूप छान समजून सांगितला. ... पुढे मुले हळू हळू मोठी होऊ लागली. आईचे काळची वाटत होती मिळेल ते खात होते मुले शाळेत जाऊ लागली आई ला आनंद होत होता पण वाईट ही वाटतहोते की इतर मुलांस जे मिळते ते माझ्या मुलांना मिळत नाही पण देवाला म्हणत होती मला काम दे काम करण्याची ताकत दे, माझ्या पायात बळ दे . ती सकाळ पासून ते संध्याकाळ काम करत आसे कधी कोणच्या लग्नाला नाही का कधी घरी नाही कुढली हौस नाही मिळेल त्यात समाधान मनाने.आपली मुले मोठी होण्याची वाट पहात असे. . मोठा मुलगा राम आता त्याला काही गोष्टी कळत होत्या .तो आईला कामात मदत करत होता.आईला तेवढी मदत मिळाली तिला थोडे बरे वाटले. एकदा आई आजारी पडली तिला कोणते ही काम करतायत नव्हेत घरात एक रुपया नव्हता चिमुकली रतन खाण्यासाठी हट्ट करत असे .रामाने गाडी पुसणे हे काम हातीघेतले .तेवढ्या पैसे कशाला पुरणार पण तेवढच आदर .आईला औषध केल्याने तीला बरे वाढले .आई पुन्हा कामाला लागली .दिवसा मागून दिवस जात होते रामू व रतन बरोबर इतर भावंडे मोठी होत होती जो तो आपल्या कामात होता रतन शाळेत जवुलगली ग. म. भ. न. काढू लागली वाकडे तीकते शब्द बोलुलगली आईला खूप आनंद होत होता करण की रतन ही ने शिकून मोठे व्हावे आपल्या सारखे जीवन तीला मिळू नये आईच्या डोळयात आता वेगळी स्वप्ने दिसत होती. आपली मुले शिकली ....तर, आपली ही पर्स्तीथी नक्कीच सुधारेल ...ह्याचा विश्वास रतन च्या आई ला होता .आणि आता तीचा प्रवास तो एक दिवस पाहण्यासाठी च सुरु होता . दिवसांवर दिवस जाऊ लागले .मुले हळू हळू मोठी होऊ लागली . पण ...रतन च्या घरची पर्सतीथी मात्र काही सुधारली नाही . मुलांना आता आपल्या घरच्या परीस्तीथी ची जाणीव जाहली होती .मुलांनी ही शिक्षणाबरोबर पडेल ते काम करायचे ठरवले होते . प्रस्तीथी नाजूक असल्यामुळे रतन च्या आई ने ते मान्य केले .पण शिक्षणाकडे दुर्लक्ष केले तीला चालणार नाही अशी धमकी तिने मुलाना दिली .मुले ही आई चा शब्द कधीच खाली पडून देत नसल्यामुळे त्यानी हे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही . ह्यात आनंदची गोष्ट म्हणजे रामू दहावी पास जाहला. आपल्या कष्टाचे चीज जाहाले ...अस रामू च्या आई ला वाटले .पण आपल्या प्रस्तीथी मुळे आपण त्याला पुढचे शिक्षण देऊ शकत नव्हतो .ह्याची खंत ही तीला होती .पण ...मी शिकलो नाही म्हणून काय जाहले ...पण आपण ई तर भावंडांना चांगले उच्च शिक्षण देऊ ...असा विश्वास रामू ने आई ला दिला .रामू चे विचार ऐकून त्याच्या आई ला त्याचा अभिमान वाटला . आता रामूने ही नोकरी पकडायची ठरवली . पण, त्या सठि त्याला शहरा कडे जावे लागणार होते .त्यासाठी त्याची आई मात्र।तयार नव्हती जिवापाड जपलेल्या मुलाला आज चार रूपया साठी शहरात जावे लागणार पण तिचा काही वीलाज। ..नव्हता इतर। मूलच।तिच्या डोळ्या समोर .दिसत होती जीवावर दगड ठेऊन आई तयार. झाली शेवटी जाण्याचा दिवस आला पोराला थोड गोड करून दिल .रतन दादाला घालायला निघाली तिच्या डोळयात।पाणी होत आईने संगितल कोणी रडायचं नाही.. रामू शहरात गेला पण आईची खुप आठवण येत होती.. . ... .. . रमूला नोकरी लागली खरं तर त्याला आभाळढगने वाटले . खुप।काम करू लागला काही पैसे जमा करू लागला ते पैसे त्याने आईला पाठवले आईला बरे वाटले .रामू .शहरातून पैसे पाठवत होता आई इतर मुलाचे शिक्षण पूर्णं करण्याचा प्रयत्न करत होती. रमूच्या पाठची भावंडे आता मोठी झाली होती रतन पण शाळा शिकत होती अतिशय हुशार दिसायला खुप सुंदर सहज चार माणसात उठून दिसत होती. काही जन लग्ना विषयी विचारत होती पण ती हुशार होती म्हणून शिक असे तिचा दादा तीला म्हणत।होता. त्या न॑तर काही दिवस गेले; .. .. . . .....एक दिवस दूरच्या काकांनी एक स्थळ आणले मुलगा शिकला होता.... .....,......घरची परस्थिती बरी होती मुलगा दिसायला चांगला होता अगदी सुंदर जोडा दिसत होता म्हणून आई हो म्हणली ..इच्छा नसताना रामू व रतन हो म्हणली आईचा शब्द ते मोडत नव्हते . लग्नाची बोलणी सुरु झाली मुलाची मागणी थोडी होती पण गरिबी मुळे ती मागणी जस्त वाटत होती पण।इतर।भावंडे पण थोडी कमावत होती म्हणून लग्न।ठरवल रत्नाला आनंद झाला .लग्नास पैसा जमवणे सुरु झाले ,त्यासाठी आई व तिनी भावंडे मिळेल।ते काम करत होती .रतन हे पहात होती .तीला वाईट वाटत होते .आपण सासरी गेल्यावर आईला खुप काम पडेल .आई तीला जमेल तेवढ चांगले करून खायला घालत होती.दिवसा मागून दिवस झाले होते लग्नाची खरेदी सुरु झाली कपडे ,भाडी , इतर वस्तू आजूबाजूच्या बायका तीच लाड करत होत्या चार चांगल्या गोषीटीही सांगत होत्या एक-एक गोष्टी ती शिकत होती .नातेवाईकांनी जमेल तेवढी मदत केली. लग्नाला आता वीस दिवस राहिले होते. सगळी तयारी झाली ..होती आई डोळे भरुन आपल्या ..मुलीला पहात.. होती आणि भावांची पण तीच अवस्था होती जणू काही शरीराचा एक कमी होत आहे रतनच्या डोळ्यात नवीन स्वपन होते रक्ताच्या नात्याला दूरवनर हे पण दुःख होत . नातेवाईक येऊ .. लागले सगळी कडे किलबिल चलू झाली छान हिरवा चुडा ..भरला हळद. दळली मेहदी लावली उदया लाडकी लेक .सासरी जाणार आईला झोप लागली नाही.... लग्नाचा दिवस उजाडला घरात जिकडे तिकडे लग्न मंडपात वेळेत पौह्च्न्या साठी घाई चलू जाहली . लेकीचं लग्न हे आई वडिलांसाठी डोळ्याचे पारणे फिटावे ...असा योग .....आणि आज त्याच योगात अनेक मंडळी सामील होणार होती .जाहाले .....सगळी मंडळी आवरून तयार होती .गाडी येताच पाहुणे मंडळी गाडीत बसली .आणि गाडी निघाली .....बाई आयुष चा अस असत .....अयुष्याभ र ज्याला ती आपल आपल म्हणून कुरवाळत बसते ...ते कधी तीच नसतंच ...तो फक्त एक भ्रम ...आणि त्या भ्रमात ती जगत असते .आणि त्यालाच ती सुख म्हणती . › Next Chapter माझे जीवन - भाग 2 Download Our App