Rights - Part 6 in Marathi Love Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | हक्क - भाग 6

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

हक्क - भाग 6

अरे बाप रे म्हणजे तुला अजून खूप वेळ लागेल. तु मला आधी आई डी दे आणून मग चालू देत तुमच अक्षय का वाटले ताई चाय येण्यानै मढ्यस्ती पणा मुळे त्याची शिक्षा कमी होईल पण तसे काही जाले नाही ...ताई ची तसही इक्चा दिसत नव्हती. बर मी आलेच असं म्हणत आराधना आई कार्ड आणयला आत मधे गेली आता आराधना च्या जागेवर सोफ्यावर ताई बसली होती अक्षय समोर.बाप रे चांगलच लाल जलाया रे हात मार खाण्यासाठीअक्षय नै केलेला हात पुढे तसाच होता तो हात हातात घेत ताई म्हणली...अक्षय अजूनच शरम ला.तो हात पाहू ताई वाकून अक्षय चा डावा हात हातात घेत बोली. बाप रे आराधना छा असा राग में पहिल्यांदा चा पाहते आहे खूप दुखत असेल ना ताई अक्षय चा हात पाहत बोली अक्षय ला काय बोला वे हेच काळात नव्हते अक्षय खाली घातलेले मान अजून च खाली करू पाहत होता.अरे अक्षय चूक तुजी आहे आराधना तुला त्याची शिक्षा देत आहे आणी तु पण तुजी चूक मान्य करत शिक्षा भोगत आहेस त्यात अपमान वाटून घेण्या सारखं आणी आणी अपमान वाटण्या सारखं काहीच नाही.ताई अक्षय ला समजावत होती अक्षय नै कस बास मान वरती करत ताई कडे पाहिले तो पर्यंत आराधना पण ताई चा आई डी कार्ड घेऊन आली होती.या गालावर पण चग्ण्लच प्रसाद मिळालेला दिसतोय ...काय ग आराधना तु अक्षय च्या कणा खाली पण लग्क्व्लीस की काय ....ताई नै आराधना ला विचारले.हो त्याने बावीस कणा खाली खल्यात आराधना नै एकदा आकडा पण सगुण टाकला होता. अक्षय ला मेल्या हून मेल्या सारखं जल होत एकाद्या .मुलाला एका मुली कडून एकच दिवशी एव्डय कणा कहली मील्लव्यात हा विक्रम चा असावा.अक्षय च्या सर्व सामन्य आयुषात खूप काही घडत होते.....अगदी जागतिक विक्रम ही.ताई सोफ्यावर वरून उठली आणी आराधना पुन्हा एकदा अक्षय समोर सोफ्यावर बसली.बसतानाच एक षनच ही विलंब ना करता आराधना नै पुन्हा एकदा छडी हातात घेतली. चल अक्षय ब्रेक संपला उरलेले फटके पूर्ण करू यात हात पुढे कर.ताई आराधना बोली आराधना मला अक्षय खरच खूप कौतुक वाटतय म्हणजे बग ना त्याची चूक होती तर त्याने ती कबूल केली आणी त्या साठी तु त्याला एव्ह्डि कठोर शिक्षा देत आहेस तरी तो काही कूर्बूर ना करता घेत आहे.ताई नै अक्षय चा कौतुक करत असताना नकळत अक्षय च्या डोक्यावरून हात फिरवला अक्षय ला खूप बर वाटले. ताई नै अक्षय चा पुन्हा एकदा कौतुक केल्या मुळे अक्षय ला असे वाटले की ताई मुळे आपली शिक्षा थोडी फार कमी होईल तस ताई आराधना ला सांगेल. अक्षय च्या मनात इच्छा निर्माण जाली. ह... तशी कूर्बूर केली त्याने माजे पाय धरून विनवणी पण केली त्याने पण नंतर त्याला समजले की त्याने कूर्बूर केली जास्त तर त्याची शिक्षा वढू शकते.आराधना चा आणी ताई चा हे बोलण ऐकण्याच्या नादात अक्षय ने छडी साठी हात पुढे केलाच नाही.आराधना ने अक्षय च्या दंडावर जोरात फटका लगावला. हात पुढे अक्षय सागितले काळात नाही का? की ताई आली म्हणून शिक्षेत सूट मिळेल असं वाटतय तुला?...या मनाचे खेळ पण विचित्र असतात थोड्या वेळा पूर्वी अक्षय नै ठरवले होतें की जी शिक्षा आराधना दिल ते मी स्वीकरेल आने आता आठ फटके राहिले असत शीक्शेतुन सुटका मिळवी असे अक्षय ला वाटत होते. अक्षय नै निमूट पणे हात पुढे केला.एकतीस ब्रेक नंतर पुन्हा आराधना ने जोरात फटका लावला बत्तीस ...आराधना अतोडिस फटके जाले की शिक्षा संपली का? ताई ने पर्स अडकवत आराधना ला विचारले.माहीत नाही ताई पण मला अक्षय ला आज चांगलच धडा शिकवायचा आहे. आराधना अक्षय कडे आनी ताई कडे पाहत बोली. धडा ....तु तर धडे शिकवत आहेस.मोठा स्य्ल्लबुस पूर्ण करत आहेस.आज आराधना ची ताई शिक्षा कमी होण्या साठी पर्यंत करत नव्हती पण अक्षय च्या शिक्षेत रास घेत होती. हो मग तो एव्हडे हुशार आहे के एका दिवसात सगळा सिल्लबूस शिकलाच पाहिजे.त्याला आणी तेह्तीस ...म्हणतच आराधना नै दुसरा फटका लगावला.आणी पुड्च आकडा मोजलेला. बर मागं आजून काय शिक्षा देणार आहेस त्याला...?ताई नै विचारले म्हणजे अक्षय ला वाटत होती के ताई ला असं वाटतय आपल्याला आजूबाजूस शिक्षा मिळवी.मला खरं तर आता अक्षय ला चब्कणे फोडव वाटतय पण माज्या कडे चाबूक नाही चैतीस आराधना पुड्च फटका लगवत बोली.बाप रे चाबूक हे काय बोलते आराधना अक्षय ला वाटत होत की दोघी बहिणी आपली थट्टा करत आहे खरं तर अक्षय में आराधना ला खूप मस्गे आनी कॉल केले होते जायची शिक्षा अक्षय ला मिळालाली होती. मग आता कसली शिक्षा अक्षय या याचा विचार करत होता. आणी ते पण चाबकाचे म्हणजे नकीच या थट्टा करत आहे असं वाटलं तस ही आराधना बोकील की तिच्या कडे चाबूक नाही अक्षय स्वताला समजावत होता की तु उगाच घाबरत आहेस. आग तुला काय आता सिनेमात चाबूक दाखवतात तस्साच हवा आहे की काय.हो हवा तर आहे पण तसा चाबूक कुठे मिळतो माहीत नाही मला...पचतीस पुड्च पटका देत आराधना नै अक्षय ला डावा हात पुढे करण्यासाठी खुणावले.. आग तसा चाबूक फक्त सिनेमा मधेच असतो.तुला आता तसा कुठे मिळणार नाही.की तु कुठे विचारात फिरू शकत नाहीस तुमच्या कडे चाबूक आहे का म्हणून.ह आराधना विचारात पडली व तेणें अक्षय छा डावा हात हातात घेतला होता त्या कडे ती पाहतच राहत होती.आग तसा चाबूक फक्त सिनेमा मधीच दाखवतात खऱ्या आयुषात दुसर काही वापरतात.दुसर काही म्हणजे आराधना विचार करत कारत पट्टीचे टोक गोल आकरत अक्षय च्या तळ हातावर फिरवत होती. अगं बेल्ट वगरे वापरतात ...वायर वापरता येते.....अजून ही काही वापरत असतील.पण बेल्ट कसा घरातच वापरतो आपण ना कमरेला तरी असतोच नाहीतर कपाटात तरी पटकन वापरता येतो.आधी आपल्या शेजारी तो सतीश रहायचा.तूल नाही का त्याचे बाबा बेल्ट नै फोडून काडायची. ताई सांगत होती अक्षय मात्र घाबरत होता.ह... मी पण बेल्ट चा वापर करू का? अक्षय चा बेल्ट घेते नवीन च आहे वाटतय काय अक्षय....बघ नाही टर वायर पण घेऊ शकतेस.मागच्या आठवड्यात आपला कबेल वाला नवीन केबल बसवून गेलय त्याने केबल चा ऐक तुकडा एक्डेच ठेवला आहे. तो बघ....ह... कुठे आहे तो आराधना नै उसूक तेणें विचारले. ईथे च आहे थांब देते मी ताई नै शोकें स च्या वर हात घातला आणी ऐक लांब वय्र्च तुकडा आराधना च्या समोर धरला...तो कबेल चा ऐक जाडसर कळ्या रंगाचा तुकडा होता.आराधना छडी खाली टाकले उस्कटेने व अक्षय चा हात देखील सोडला होता.छान आहे ग हा चाबका सारखच दिसत आहे आराधना हसत म्हणली त्या वा यार च्या दोनी तुकडे करत आराधना नै ऐक गोल वेढ केला व ती सोफ्यतून उठली.आणी अक्षय च्या पाठी मागे आलीआणी आराधना नै त्या वायर च्या वेढ्यानै अक्षय च्या पाठीवर ऐक फटका दीले. हा फटका एव्हडे जोरात नव्हता पण तरी अक्षय चांगलाच घाबरला.