कथा जनार्दन सारंग आणि रोबोट यूनीट 15 ओर्डर नंबर 26 यांच्या संवादाबद्दल आहे. जनार्दन रोबोटला त्याचे नाव विचारतो आणि त्यावर हसतो. यूनीट 15 ओर्डर नंबर 26 सांगतो की तो मानवी भावना दर्शवू शकतो, परंतु अनुभवू नाही शकतो. जनार्दन त्याला सांगतो की माणसाला भावना अनुभवायला लागतात आणि रोबोट्स निरागस असतात. जनार्दन आंब्याचं झाड लावायला मदत मागतो, आणि यूनीट 15 ओर्डर नंबर 26 त्याचे निर्देश पाळतो. जनार्दन त्याला कामाच्या प्रशंसेबद्दल सांगतो, तर रोबोट त्याला उत्तरतो की त्याला भीती नाही कारण तो रोबोट आहे. कथा समारोपात, रात्रीच्या जेवणाच्या वेळी, जनार्दन रोबोटला जेवणाबद्दल विचारतो, आणि रोबोट उत्तरतो की तो जेवत नाही, कारण त्याला चार्जिंग पुरेसं आहे. यामध्ये मानवी भावना, कार्याची मूल्ये आणि रोबोट्सची निरागसता यावर चर्चा करण्यात आलेली आहे. तू माझा सांगाती...! - 6 by Suraj Gatade in Marathi Human Science 2.9k Downloads 7.4k Views Writen by Suraj Gatade Category Human Science Read Full Story Download on Mobile Description "नांव काय तुझं?" जनार्दन सारंग यांनी प्रसन्न मुखानं स्मित करून त्या रोबोटला विचारलं."यूनीट 15 ओर्डर नंबर 26. सर!""खूपच मोठं नांव आहे! अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना!" जनार्दन हसत म्हणाले. त्यांच्या टिप्पणीवर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 देखील हसला. "अरे तुला हसता येत?" जनार्दन सारंग चेहऱ्यावरील आल्हाद ओसरू न देता आश्चर्याने विचारलं."हो सर! मी त्या सर्व भावना दर्शवू शकतो, ज्या तुम्ही दर्शवू शकता! आपली इच्छाच तशी होती." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन यांना म्हणाला."आम्ही भावना दर्शवत नाही. त्या अनुभवतो. ते तू करू शकतोस?" जनार्दन यांनी त्याला परंतू केला."अंफॉर्च्युनेटली, नाही सर." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 उत्तरला."शकशील!" जनार्दन हसत म्हणाले,"माणूस सुद्धा लहान असताना Novels तू माझा सांगाती...! "तू माझा सांगाती...!"(विज्ञान कथा)लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रिन रायटर्स असोसिएशन मेंबरशीप नंबर - 416 112Kindly report that, This story is purely a... More Likes This तू माझा सांगाती...! - 1 by Suraj Gatade हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी by Aditya Korde More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories