निर्मला आपल्या आईच्या सूचनेनुसार अंगणातून बाहेर पडते. ती शाळेत जाण्यासाठी जुना पूल वापरण्याची भीती बाळगते कारण ती पूर्वी त्यावरून पाण्यात पडली होती. नवीन सुरक्षित पुलावर जाण्याचा निर्णय घेतल्याने ती शाळेत पोहचते. तिची मैत्रीण शकुंतला तिला भेटते आणि दोघी शाळेच्या वाटेवर चालू लागतात. शकुंतला जांभळे तोडताना निर्मला पी.टी.च्या तासाबद्दल चिंतित आहे, पण शकुंतला तिला धाडस देते. दोघी नदीत खेळतात आणि आनंदात वेळ घालवतात. पुढे, शकुंतला दुसऱ्या गावात जाते आणि निर्मलाला तिची खूप आठवण येते. एक दिवस, निर्मला जुन्या पुलावरून जाण्याचा निर्णय घेते, पण पाऊस आणि ओलसर परिस्थितीमुळे तिचा पाय घसरतो आणि ती नदीमध्ये पडते. तिने स्वतःला पाण्यातून बाहेर काढले, पण तीला पुन्हा एकदा त्या भयानक अनुभवाची आठवण येते. पूल -लघुकथा by Dhanashree Salunke in Marathi Short Stories 8 2.6k Downloads 9k Views Writen by Dhanashree Salunke Category Short Stories Read Full Story Download on Mobile Description “अयss निरमे, सरळ साळत जा... अन सुटलीकी घरला ये,त्या उंडगी बरोबर हुंदडत नको बसूस डोक्यावरची चाऱ्याची पेंढ अंगणात टाकत निर्मलाच्या आईने तिला तंबी-वजा सूचना दिली. व्हय पाठीवर दप्तर चढवत निर्मला बोलली. मग कमी ताकद असलेल्या डाव्या पायाच्या गुढग्यावर हात ठेऊन पायाला आधार देत निर्मला अंगणातून चालत बाहेर पडली.पक्षांच्या चिवचिवाटाने शिवार गजबजून गेलं होतं. पाना-फुलांवर दवाचे मोती झळाळले होते. नदीपलीकडच्या शाळेत जायला एकावेळी दोन माणसे जाऊ शकतील असा भिंती नसलेला जुना पूल होता. अख्ख गाव यापुलाचा वापर करत असे पण निर्मला यापुलावरून न जाता पाच कोसावर दोन गावांच्या वेशीवर बांधलेल्या नव्या सुरक्षित पुलावरून जात कारण मैत्रिणींच्या आश्वासनामूळे दोनवेळा More Likes This चुकीची शिक्षा.. (1) by Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 by Xiaoba sagar तीची ओळखं by LOTUS पेहेली तारीख by Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 by Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 by Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ by Meenakshi Vaidya More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories