कथेत सोनल नावाची एक मुलगी नवव्या वर्गात शेवटच्या पेपराच्या दिवशी एक महत्त्वाचा बदल अनुभवते. परीक्षा हॉलमध्ये, तिच्या ड्रेसवर लाल डाग आल्यामुळे ती गोंधळात पडते आणि शुभांगी नावाच्या सहलीने तिला सांगितले की हे डाग तिच्या पोटातून आले आहेत. सोनलला याबद्दल काहीही कल्पना नसते आणि ती घाबरते. तिची आई तिला समजावते की हा शारीरिक बदल आहे जो प्रत्येक महिन्यात होतो आणि मुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती देते. आईने काही नियम लागू केले आहेत ज्यामुळे सोनलला घरात थांबावे लागते आणि तिच्या खेळण्यावर बंधने येतात. या सर्व अनुभवामुळे सोनलच्या आयुष्यात एक नवा टप्पा सुरू होतो, जिथे तिला मोठी होण्याच्या प्रक्रियेशी सामना करावा लागतो. प पाळीचा by Sonal Sunanda Shreedhar in Marathi Women Focused 47 3.6k Downloads 14k Views Writen by Sonal Sunanda Shreedhar Category Women Focused Read Full Story Download on Mobile Description तुला नाही माहित तो डाग कसला आलाय? या अगोदर!!! मी माझे डोळे पुसत हुंदके देत नाही म्हटले तशी ती हसली आणि म्हटली की, तुझ्या आईने तुला नाही सांगितल का कधी? मी पुन्हा डोळे पुसत हुंदके देत नाही.... आणि शाळेच्या गेट वर आल्यावर मावशी म्हणाल्या, अगं लवकर जा घरी पुर्ण ड्रेस खराब होईल. तिथून जे धावले ते घरातच थांबले. हुंदके देत रागारागाने दुसरे कपडे घातले. आई जवळ आले. काय गं? का रडतेय? काय झाल? आणि पेपर इतक्या लवकर कसा सुटला?? तिच्या प्रश्नांची बरसात अन् माझे रडू थांबण्याचे नाव घेत नव्हते. कसबस आईने मला शांत केले. मी आपली रडत ती शुभांगी आहे ना तीला मी आता कधीच बोलणार नाही. का गं? काय केल तीने? माझ्या कपड्यावर लाल शाही फेकली आणि मॅडमनी मला घरी पाठवलं तीला काहीच बोलल्या नाहीत. कट्टी सगळ्यांची!! More Likes This चुकीची शिक्षा.. (3) by Vrushali Gaikwad जात - भाग 1 by Ankush Shingade गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 1 by Ankush Shingade आर्या... ( भाग १ ) by suchitra gaikwad Sadawarte प्रेमावर बंधन नकोच by Ankush Shingade बलात्कार - भाग 1 by Ankush Shingade पश्चाताप - भाग 1 by Ankush Shingade More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories