प्रेम कथा एक रहस्य

(3)
  • 150
  • 0
  • 2.5k

निशाला आज जॉब वरून यायला जरा उशीर झाला आकाशने निशाला फोन केला निशाने फोन उचलला आकाश म्हणतो की कुठे आहे अजून एवढा उशीर का झाला निशा अहो पप्पा आज ट्राफिक खूपच होती ट्राफिक मुळे खूपच वेळ झाला आकाश बोलतो की बरं लवकर ये मग निशा म्हणते हो असे बोलू निशा फोन ठेवते व गाडी फास्ट चालवते मग निशा ट्राफिक मधून कशी तरी घरी पोहोचते घरी आल्यावर जेवण करते व कपडे चेंज करून झोपते तर निलेश ला आज जॉब ला सुट्टी होती त्याने आज दिवसभर आरामच केला व संध्याकाळी त्याने शेजाऱ्याच्या पार्कमध्ये फिरायचा प्लॅन केला व तो त्याच्या मित्रांसोबत पार्कमध्ये फिरून आला व मंग घरी आल्यावर हातपाय धुवून जेवण करून घेतले व मग जेवण केल्यानंतर झोपला निशा सकाळी पाचला उठली कारण तिला जॉब ला जायचे होते तिचा जॉब ची वेळ सकाळी आठची आहे त्यामुळे तिला लवकर उठून लवकर जायचे होते मग ती तिच्या गाडीने जॉब ला गेली निलेश जॉबला जातो त्याची वेळ नऊ वाजेची असते सकाळी निशा हे मूळची मदनपूरची असते |

1

प्रेम कथा एक रहस्य - 1

निशाला आज जॉब वरून यायला जरा उशीर झाला आकाशने निशाला फोन केला निशाने फोन उचलला आकाश म्हणतो की कुठे अजून एवढा उशीर का झाला निशा अहो पप्पा आज ट्राफिक खूपच होती ट्राफिक मुळे खूपच वेळ झाला आकाश बोलतो की बरं लवकर ये मग निशा म्हणते हो असे बोलू निशा फोन ठेवते व गाडी फास्ट चालवते मग निशा ट्राफिक मधून कशी तरी घरी पोहोचते घरी आल्यावर जेवण करते व कपडे चेंज करून झोपते तर निलेश ला आज जॉब ला सुट्टी होती त्याने आज दिवसभर आरामच केला व संध्याकाळी त्याने शेजाऱ्याच्या पार्कमध्ये फिरायचा प्लॅन केला व तो त्याच्या मित्रांसोबत पार्कमध्ये फिरून ...Read More

2

प्रेम कथा एक रहस्य - 2

ते स्वप्न जराशी स्पष्ट दिसते मग त्यांना ते थोडे का होईना समजू लागते की जे स्वप्नात काळी रात्र व माझे अमावस्याच आहे कारण त्याच दिवशी सुरेश ने त्याच्या घरी बोलावले आहे म्हणजे जो काही उलगडा होईल तो त्याच दिवशी होईल असे त्या दोघांनाही वाटते रोज सारखेच त्याचे काम चालू होते जॉब ला जा व जॉब वरून घरी या तर निशा वर्क फ्रॉम होम चालू होते ती घरीच होती निलेश च्या बॉसने निलेश चे प्रमोशन करण्याचे ठरवले होते ते निलेशचा बॉस दोन ते तीन दिवसात करणार असतो त्यामुळे निलेश प्रमोशन मुळे का होईना आनंदी होता निशा व निलेश ला म्हणजे ...Read More

3

प्रेम कथा एक रहस्य - 3

मग त्यांचे बोलणे होते व ते त्यांच्या घरी जातात मग असेच काही त्यांचे दोन-तीन दिवस निघून जातात तरी त्या ते अमावस्या च्या दिवसाच्या विचारात होते व त्यासोबत ती त्यांचे त्या हॉटेलमधील झालेली मीटिंग आठवत होते मग ते पुढे काय होईल व काय करायचे या विचारात होते मग दोन दिवसांनी तो अमावसचा दिवस होता त्या दोघांच्या हृदयात धक धक होती काय होईल कसे होईल हे प्रश्न त्यांच्या डोक्यात धिरट्या घालत होते मग त्यांनी एकमेकांना फोन केला त्यांनी पहिल्यांदाच केलं होतं पहिल्यांदाच ते एकमेकांची फोनवर बोलत होते परत त्यांनी त्या विषयावर बोलणे सुरू केली परत नीट सर्व विचारविनिमय करून घेतला कारण ...Read More