हॅलो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी .चार पर्यंत पोचते ग प्रिया ..चार .?..अग इतका का उशीर ?..कार्यक्रम पाचला सुरु आहे माहित आहे न ?आणि जीजू येणार आहेत चार पर्यंत त्याआधी तरी ये ना ग ..बर बाई आणखी लवकर पोचते ओके ?आणि लक्षात आहे न रात्री पण इथेच राहायचे आहे आईला घरी निट सांगून ये तसे ..हो हो हो ..आता ठेवला फोन तर मी माझे आवरू शकेन न ?हा हा हा ...बर बर बाय निधी ..प्रियाने फोन ठेवला आणि आईकडे बघून हसली .“तुझी मैत्रीण येईपर्यंत आपण थांबु ग ताईच्या साखरपुड्याला .
अनपेक्षित - भाग 1
हॅलो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी .चार पर्यंत पोचते ग प्रिया ..चार .?..अग इतका का उशीर ?..कार्यक्रम सुरु आहे माहित आहे न ?आणि जीजू येणार आहेत चार पर्यंत त्याआधी तरी ये ना ग ..बर बाई आणखी लवकर पोचते ओके ?आणि लक्षात आहे न रात्री पण इथेच राहायचे आहेआईला घरी निट सांगून ये तसे ..हो हो हो ..आता ठेवला फोन तर मी माझे आवरू शकेन न ?हा हा हा ...बर बर बाय निधी ..प्रियाने फोन ठेवला आणि आईकडे बघून हसली .“तुझी मैत्रीण येईपर्यंत आपण थांबु ग ताईच्या साखरपुड्याला .”आई चेष्टेने म्हणाली“काय ग आई तु पण ना ... प्रिया ...Read More
अनपेक्षित - भाग 2
सुदीपने पुढे होऊन निधीशी हस्तांदोलन केले ..निधीकडे पाहत हसून तो म्हणाला“ओहो ..आपण का त्या ?खुप ऐकलेय रिया आणि प्रिया तुमच्याबद्दल ..“शी जीजू अहो जाहो काय ?फक्त निधी म्हणा न मला ..बर बुवा ..असे म्हणत सुदीपने आपल्या जवळच्या एका तरुणाला हात धरून पुढे ओढले आणि म्हणाला ..“समित ये ना पुढे तुझी पण ओळख करून घे आमच्या “साली”बाई आणि त्यांच्या मैत्रिणीशी ..क्रीम रंगाचा झब्बा आणि सलवार घातलेला समित खूपच उमदा तरुण होता .“प्रिया तुझी जशी ही खास मैत्रीण आहे तसाच हा माझा जवळचा मित्र बर का ..हा पण सी ए आहे आम्ही एकत्रच शिकलोय .नागपूरला स्वतःचे ऑफिस आहे त्याचे ..आणि समित ...Read More