सुवर्ण किनारे, काळी सावली इंद्रवन–संपन्नतेचा मुकुट मिरवणारं एक अभेद्य राज्य. राजधानी धर्मनगरीच्या भिंतींवर सूर्यकिरण सोनेरी रंग उधळत, तर बाजारपेठांमधून मसाल्यांचा आणि फुलांचा सुगंध दरवळत असे. समुद्रकिनाऱ्यावरचे मोत्यासारखे वाळूचे कडे, आणि दूरवर निळ्या लाटांवर तरंगणारी व्यापारी जहाजं हीच इंद्रवणची ओळख होती. गादीवर नुकताच बसलेला राजा विरधवल, शौर्य व न्यायासाठी प्रसिद्ध. त्याची साथ देणारी ज्ञानी राजमाता जाहन्वी, रणभूमीवर वीजेसारखा भासणारा सेनापती रणभीम, आणि नौदल सेना प्रमुख चंद्रसेन या चौघांच्या हातात इंद्रवणचा श्वास धपापत होता.
इंद्रवनचा शाप - 1
Chapter 1 – सुवर्ण किनारे, काळी सावलीइंद्रवन–संपन्नतेचा मुकुट मिरवणारं एक अभेद्य राज्य. राजधानी धर्मनगरीच्या भिंतींवर सूर्यकिरण सोनेरी रंग उधळत, बाजारपेठांमधून मसाल्यांचा आणि फुलांचा सुगंध दरवळत असे. समुद्रकिनाऱ्यावरचे मोत्यासारखे वाळूचे कडे, आणि दूरवर निळ्या लाटांवर तरंगणारी व्यापारी जहाजं हीच इंद्रवणची ओळख होती.गादीवर नुकताच बसलेला राजा विरधवल, शौर्य व न्यायासाठी प्रसिद्ध. त्याची साथ देणारी ज्ञानी राजमाता जाहन्वी, रणभूमीवर वीजेसारखा भासणारा सेनापती रणभीम, आणि नौदल सेना प्रमुख चंद्रसेन या चौ ...Read More