ही कथा आहे मीरा आणि अनुराग यांच्या सुंदर आणि अनोख्या प्रेमाची ....??? मीरा वेदांत कुलकर्णी आपल्या कथेची नायिका ही dr. वेदांत कुलकर्णी यांची एकुलंती एक कन्या बाबांची लाडकी लेक . सावळा वर्ण , तपकिरी रंगाचे डोळे, गालावर पडणाऱ्या सुंदर दोन खळ्या , लांबसडक काळेभोर केस , उंची ५ फूट अशी आपली नायिका ... वय वर्षे 16 बरका नुकती च 9 वी मधून 10 वीत गेलेली किशोरवयीन तरुणी , अल्लड, निरागस अशी मीरा .
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1
माझिया प्रियाला प्रीत कळेना ....️️️ (ओळख)ही कथा आहे मीरा आणि अनुराग यांच्या सुंदर आणि अनोख्या प्रेमाची ....🩷🩷🩷मीरा वेदांत कुलकर्णी कथेची नायिका ही dr. वेदांत कुलकर्णी यांची एकुलंती एक कन्या बाबांची लाडकी लेक .सावळा वर्ण , तपकिरी रंगाचे डोळे, गालावर पडणाऱ्या सुंदर दोन खळ्या , लांबसडक काळेभोर केस , उंची ५ फूट अशी आपली नायिका .... वय वर्षे 16 बरका नुकती च 9 वी मधून 10 वीत गेलेली किशोरवयीन तरुणी , अल्लड, निरागस अशी मीरा .जिला अभ्यासात जराही इंटरेस्ट नाही म्हणजे तस ठरवलं तर टॉप करेल अख्या वर्गात ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 2
पार्टी ची वेळ झालेली असते प्रीतम तयार होऊन अनुराग च्या रूम मध्ये जातो....स्थळ : अनुरागची बेडरूम वेळ : संध्याकाळी : 00 वाजताप्रीतम : "दादा रेडी झालास की नाही ? खाली सर्व जण वाट पाहत आहेत उत्सवमूर्ती कुठे आहेत म्हणून गेस्ट यायची वेळ झाली आहे ."(अस म्हणत रूम मध्ये एंटर करतो .)अनुराग : "हो रे ...चल जाऊया खाली ."प्रीतम : "दादा तू तर एकदम खत्रा दिसतोयस की , आज कोणी खास येणार आहे का पार्टीला म्हणून तू इतका छान रेडी झाला आहेस "अनुराग :" तस काही नाही आहे तुला ही माहित आहे ."प्रीतम : "दादा तू खूप सरळ मार्गी निघालास ...Read More
माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 3
तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मीरा जेव्हा पार्टीत आली तेव्हा नेमका अनुरागचा धक्का मीराला कसा बसला ???? या उत्तर तुम्हाला नक्की या भागात मिळेल....फ्लॅशबॅक : अनुराग मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो तितक्यात त्याला त्याच्या बेस्ट फ्रेंड "अनामिका "चा कॉल येतो , मित्रांसमोर एका मुलीचा फोन कसा घेणार ना अनुराग उगाच त्याला त्यांना चिडवायचा मौका द्यायचा नसतो .... त्या नादात तो तिथून उठून एका कोपऱ्याच्या दिशेने चालत फोन वर बोलत असतो त्या नादात तिला धक्का लागतो .... 🫨"अनामिका" ही आयआयटी बॉम्बेमध्ये त्याच्या सोबत शिकत होती... तिथे त्यांची चांगली मैत्री झाली कारण ते दोघे पुण्याचे होते ... आपल्या भागातलं असेल ...Read More