बकासुराचे नख

(1)
  • 6.9k
  • 0
  • 3.2k

मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो होतो.आत्ताच कोल्हापूर पुरातत्व विभागाचे संचालक सुधीर महोंतो भेट देवून गेले होते.त्यांना कुणीतरी माझ्या या छोट्या सहंग्रालयाची माहिती दिली होती.कुतूहल वाटून ते इथे आले होते.त्यांनी माझ खूप कौतुक केले.यक्ष (संदर्भ- तांडव कथा)व रंगांची वादळ उठणारा पारदर्शक गोल (संदर्भ -योगीनींचे बेट)या बद्दल त्यांनी विचारलं.मी त्यांना सगळं खर सांगून टाकलं.ते चकित झाले.पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.ते म्हणाले त्यांच्या पुढच्या उत्खननात ते मला सहभागी करून घेतील.मी स्वतः ला खुप भाग्यवान मानत होतो.कारण भारत सरकारच्या विभागाकडून निमंत्रण मिळते हा खूप मोठा गौरव होता.

1

बकासुराचे नख - भाग १

बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो होतो.आत्ताच कोल्हापूर पुरातत्व विभागाचे संचालक सुधीर महोंतो भेट देवून गेले होते.त्यांना कुणीतरी या छोट्या सहंग्रालयाची माहिती दिली होती.कुतूहल वाटून ते इथे आले होते.त्यांनी माझ खूप कौतुक केले.यक्ष (संदर्भ- तांडव कथा)व रंगांची वादळ उठणारा पारदर्शक गोल (संदर्भ -योगीनींचे बेट)या बद्दल त्यांनी विचारलं.मी त्यांना सगळं खर सांगून टाकलं.ते चकित झाले.पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.ते म्हणाले त्यांच्या पुढच्या उत्खननात ते मला सहभागी करून घेतील.मी स्वतः ला खुप भाग्यवान मानत होतो.कारण भारत सरकारच्या विभागाकडून निमंत्रण मिळते हा खूप मोठा गौरव होता. ' कुरीयर' बाहेरून आवाज आला." या, आत या!"कुरीयरवाल्याने एक बंद लिफाफा माझ्या हाती ठेवला. पोचपावती ...Read More

2

बकासुराचे नख - भाग २

-----कोण होती ती गूढ स्त्री....यक्षिणी..आसरा ...हडळ की एखादी नागीण...? या परीसरात अद्भुत शक्ती वावरताहेत असं मला वाटलं.मी झपाझप पावले खाली उतरायला लागलो.आता मला मागे वळून बघियचीही हिंमत होत नव्हती.--------******------*****-------*****----बकासुराचे नख भाग ३लवकरच मी महंतो व योगेशला गाठलं. चालताना सुध्दा मी सगळ्या घटनांची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न करत होतो.पण काहीच कळत नव्हते.तो बुटका माणूस....त्या दगडी गुहा...तो भला मोठा सांगाडा...तो साप...ती गूढ स्त्री... आणि योगेशने पाठविलेले ते अमानवीय नख...कसलाच मेळ लागत नव्हता." कुठं अडकला होता?" महंतोनी विचारले." नाही...सहजच...." मी म्हणालो. मी जे बघितले ते यांना सांगायचे की नाही याचा निर्णय मी करत होतो.शेवटी योगेश असताना सांगणं बरोबर वाटेना म्हणून मी गप्प राहिलो. ...Read More