जर ती असती

(18)
  • 27.3k
  • 0
  • 17k

असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून जातं की त्याची मृत्यू कधी होईल, मृत्यू नंतर म्हणतात की शरीर जाडलं तर राख आणि गाडलं तर खाक, पण एक जीवन अस ही असत जे मृत्यू नंतर सुरू होतं ज्याला आपण " आयुष्य नंतर " असं म्हणतो.... अशीच एक आयुष्य नंतर ची ही कथा आहे.... " जर ती असती " श्रीधरराव देशमुख.... गावातला सर्वात श्रीमंत माणूस, पैसे थाट पाट आणि वाडा तर त्याला विरासत मध्ये भेटलं होत, सुखाचा जणू त्याच्या घरी भंडार होता, पण आज नेमकं सगळं बदलणार होतं.... सकाळचा वेळ होता खूप मस्त वातावरण होता, थंड असा वारा सुटला होता, पक्षींची चू चू ची आवाज कानाला अगदी मोहित करत होती, श्रीधर वाड्याच्या बाहेर स्तीत बागेत चकरा मारत होता, तेव्हाच त्याला वाड्यातून जोराचा ओरडण्याचा आवाज आला....

1

जर ती असती - 1

असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून जातं की त्याची मृत्यू कधी होईल, मृत्यू नंतर म्हणतात शरीर जाडलं तर राख आणि गाडलं तर खाक, पण एक जीवन अस ही असत जे मृत्यू नंतर सुरू होतं ज्याला आपण " आयुष्य नंतर " असं म्हणतो.... अशीच एक आयुष्य नंतर ची ही कथा आहे.... " जर ती असती "श्रीधरराव देशमुख.... गावातला सर्वात श्रीमंत माणूस, पैसे थाट पाट आणि वाडा तर त्याला विरासत मध्ये भेटलं होत, सुखाचा जणू त्याच्या घरी भंडार होता, पण आज नेमकं सगळं बदलणार होतं.... सकाळचा वेळ होता खूप मस्त वातावरण होता, थंड असा वारा सुटला होता, ...Read More

2

जर ती असती - 2

स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काहीच खर वाटत नव्हतं..."बर ऐक उद्या तू चल माझ्यासोबत, काम नाहीये बस एक conference attend करायची आहे मला, ते झाली की आपण थोडं फिरुया चालेल, म्हणजे तुला जरा बर वाटेल, Fresh feel होईलठीक आहे ना".... स्वरा जास्त काय बोलली नाही तिला माहीत होतं की समरला यासगळ्या वस्तूंवर विश्वास नाहीस्वरा रात्र भर झोपली नाही, ती मुलगी रात्र भर स्वरा समोर बघून हसत होती तर मधीच तिला ती बाई दिसत असे, स्वरा ची अवस्था खराब झाली होती,पण तिला समजणार अस सध्या कोण नव्हतं.... सकळ झाली समर स्वराला सोबत घेऊन गेला, स्वरा ...Read More

3

जर ती असती - 3

"हे काय बोलतोय तू... वेळा झाला आहेस, जे तोंडात येतंय ते बोलतोय उगाच"..... श्रीधर अगदी रागात बोलला"बाबा मग तुम्ही का अमेरिकेत पटवून दिलं इतके वर्ष का मला तुम्ही स्वतः कडून लांब ठेवलं".... समर"समर आज काय झालं आहे तुला तू अशे प्रश्न का विचारतोय मला".....??? श्रीधरश्रीधर रागत तिथुन उठून निघुन गेला, खरं तर त्याला समर च्या ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावस वाटत नव्हतं म्हणून तो तसा रागात तिथून निघून गेला....श्रीधर विचार करत होता की नेमकं काय करावं... "आज नाही तर उदया समर ला त्याच्या प्रशनाचा उतार दयावे लागेल, कधी पर्यंत मी अस रागावून त्याला नकारत जाणार".... समर स्वतः सोबत बोलत होताश्रीधर ...Read More

4

जर ती असती - 4

समर ने स्वराला बेडवर नेऊन झोपवलं आणि पटकन विनोदला फोन करून बोलवून घेतलं....श्रीधर समर सोबत सारखा बोलण्याचा प्रयत्न करत पण समर श्रीधरला टाळत होता, त्याच्या मनात श्रीधरला घेऊन खूप प्रश्न होते त्याला त्याच्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नव्हती, समरला माहीत होतं काही झालं तरी त्याचे बाबा त्याला काही सांगणार नाही म्हणून तो शांत झाला होता....."समर, स्वराला दवाखान्यात भरती करशील तर बरं होईल, तसही आता डिलिव्हरी पण जवळ अली आहे आणि सध्या तिची हालत ठीक नाहीये, so better होईल की तिला भरती कर".... विनोद"ठीक आहे काका"...... समरसमर स्वराला दवाखान्यात घेऊन गेला, तिथं तिला भरती केलं, पूर्ण दिवस समर तिथच बसून होता, ...Read More

5

जर ती असती - 5

समर.... बस शांत उभा होता, तो सारखा श्रीधर कडे बघत.... गणू काका जोर जोरात समर ला हाक मारत होते समरला जणू काही ऐकूच येत नव्हतंसमर खाली बसला गुडघ्यांवर आणि त्याने श्रीधरच डोकं त्याचा मांडीवर घेतल आणि जोरात ओरडला.... बाबा आआआ..... *समर बाहेर बागेत बसला होता.... तेव्हाच एक पुलिस ऑफिसर समर जवळ आला.... Sorry... इथ जे काय घडलं त्या साठी पण.... विष्णू (इन्स्पेक्टर)नाही ठीक आहे ऑफिसर.... तुम्ही विचारू शकता जे काय तुम्हाला विचारायचं असेल ते.... समरबघा हे clearly suicide case आहे.... आणि i guess तुम्ही पण agree करता या.... विष्णू पुढे बोलेल त्या आधीच समर बोललाहो ऑफिसर.... समरतुमचे बाबांना काय ...Read More

6

जर ती असती - 6

संध्याकाळ ची वेळ होती... समर ला काहीच कळेना कि नेमकं काय करावा, तेव्हाच त्याला तो माणूस आठवला.... समर पटकन हॉस्पिटल मधून निघाला आणि त्या माणसाला शोधत तो.... मंदिरा जवळ गेला पण तो माणूस नव्हता तिकडं, शेवटी तो वाड्यावर गेला जिथं... वाड्या च्या गेट जवळच तो माणूस बसला होता.....शेवटी यावंच लागला ना..... तो माणूसबघ माझं असल्या काही गोष्टींवर विश्वास नाही आहे...... पण माझ्या बायको आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या जीवाचं प्रश्न आहे.... जर खरंच तू काय करू शकतो....समरकरू शकतो.... बोलण्यात वेळ घालवून काय अर्थ नाहीये आधीच खूप उशीर झाला आहे..... तो माणूस (रम्या ) बोललाकाय करावं लागेल.... समर ने विचारलं समर ...Read More