(ही एक काल्पनिक कथा असून त्याचा कोणाशीही काही संबंध नाही. तसे आढळून असल्यास तो निव्वळ योगा योग समजावा.) "अजून किती वेळ मी वाट बघायची तिची?" त्याने विचारले. "अजून एक वर्ष थांब ती लवकरच परत येईन" हे शब्द कानावर पडताच त्याने दरवाजा आपटला आणि रूम मधून निघून बाहेर गेला. After 1 year (Anika) सकाळी गजर वाजला मी आळस देत डोळे उघडले. माझी आज काहीच करायची इच्छा नव्हती. माझी रात्रभर झोप झाली नव्हती मला फक्त एकच स्वप्न पडायचं की मी कोणाची तरी वाट बघत बसले आहे. तो तिथे मला भेटायला येतो, आणि हाक मारतो पा

Full Novel

1

His Quees - 1

(ही एक काल्पनिक कथा असून त्याचा कोणाशीही काही संबंध नाही. तसे आढळून असल्यास तो निव्वळ योगा योग समजावा.) "अजून वेळ मी वाट बघायची तिची?" त्याने विचारले. "अजून एक वर्ष थांब ती लवकरच परत येईन" हे शब्द कानावर पडताच त्याने दरवाजा आपटला आणि रूम मधून निघून बाहेर गेला. After 1 year (Anika) सकाळी गजर वाजला मी आळस देत डोळे उघडले. माझी आज काहीच करायची इच्छा नव्हती. माझी रात्रभर झोप झाली नव्हती मला फक्त एकच स्वप्न पडायचं की मी कोणाची तरी वाट बघत बसले आहे. तो तिथे मला भेटायला येतो, आणि हाक मारतो पाठी वळून त्याचा चेहरा बघायला जाणार इतक्यात जाग ...Read More

2

His Quees - 2

(Shadow paladin palace)माझा मोबाईल वाजला, रात्री चे दोन वाजले होते. मी call उचलला "hello dear, तू ज्या माणसाला शोधत तो माझ्या कडे आहे, जर तो तुला पाहिजे असेल तर लवकर माझ्या mansion वर ये. मी वाट बघतोय " अस बोलून त्याने call कट केला. मी लगेच माझी car काढली आणि इंजिन बूस्ट केला आणि wisteria mansion मध्ये पोहचलो.(Wisteria Mansion)तिथे तो माझी वाट बघत बसला होता माझा one and only बेस्ट freind and werewolf king " Alex."आत गेल्यागेल्या मी Alex त्या पकडलेल्या माणसाबद्दल ची माहिती विचारली. तेव्हा त्याने मला सांगितले की त्या माणसाला पकडता पकडता त्याची माणसं जखमी झाली आणि ...Read More