एक सैतानी रात्र

(59)
  • 275.8k
  • 7
  • 127.8k

रात्रीची वेळ अंगात सफेद रंगाची टीशर्ट आणि खाली निळी जीन्स व पयात चप्पल बूट वगेरे काहीही नव्हत . त्या युवकाला पाहून त्याc वय जेमतेम 19 असाव तो जंगलात एकटाच पळत होता .पळतावेळेस कधी तो पाठिमागे तर कधी पुढे पाहत होता.काय माहिती तो का पळत होता. कोणाची भीती होती त्याला . कोण पाठलाग करत होत त्याच. का तो आस कावराबावरा होउन पळत होता .असच पळता पळता त्याच पाय कशात तरी अडकून तो धडाम....................कन पडला .खुपच जोरात पडल्या मुले त्याच्या तोंडा ला मार बसला नाक फुटले व नाकातून रक्तची धार लागली.

Full Novel

1

एक सैतानी रात्र - भाग 1

माझी पाहिलीच कथा मला शुद्धलेखन बदल काहीही माहिती नव्हत!माझा पाहिलाच प्रयत्न.... त्यात थोड्याफार चूका आहेतच.ह्या कथेत... पण कंडार मध्ये.... अशा चूका सापडणार नाहीत....??????मध्यरात्री 1:45 अद्यात जंगलरात्रीची वेळ अंगात सफेद रंगाची टीशर्ट आणि खाली निळी जीन्स व पयात चप्पल बूट वगेरे काहीही नव्हत . त्या युवकाला पाहून त्याc वय जेमतेम 19 असाव तो जंगलात एकटाच पळत होता .पळतावेळेस कधी तो पाठिमागे तर कधी पुढे पाहत होता.काय माहिती तो का पळत होता. कोणाची भीती होती त्याला . कोण पाठलाग करत होत त्याच. का तो आस कावराबावरा होउन पळत होता .असच पळता पळता त्याच पाय कशात तरी अडकून तो धडाम....................कन पडला .खुपच ...Read More

2

एक सैतानी रात्र - भाग 2

ससा...........हुश्श्श्श............... ससा आहे हे पाहून त्या युवका च्या जिवात जीव आला. काय रे काय झाल पोरा? बर वाटतय तुला तो ट्रक ड्रायव्हर त्या युवका ला म्हणाला. त्या ड्राइव्हरने युवकाला एक बोटल पाणी पिण्यास दिली. येवढ्या उशीर पलायन केल्या मुले तहान तर खुपच लागली होती पन ती तहान त्याला आता जाणवली कारण भीतीने त्याची तहान तर पार संपून गेली होती .माणसाला जर भीती वाटू लागली तर तर त्याला पाणी काय जेवन सुद्धा जात नाही. अर्धी बोटल पाणी पिऊन झाल्यावर . त्या युवका ला आता थोड चांगल वाटू लागल .थोडी तरतरी आली.काय प्रोब्लेम झालाय काका ट्रक चालू तर होइल ना ...Read More

3

एक सैतानी रात्र - भाग 3

12 तासान अगोदर वेळ सकाळी 9:00 am एका मोठ्या प्रशस्त अशा बंगल्या समोर .एक MG Hector black colur ऊभी होती. त्या कार समोरच एक युवक ऊभा राहून फ़ोनवर बोलत होता.एक साधारन 19 वर्षाचा युवक होता तो. केस जेल लावून ऊभे केले होते . व अंगात एक सफेद रंगाची टीशर्ट घातली होती आणि खाली एक निळ्या रंगाची जीन्स पँट घातली होती.व पायात nike कंपनी चे लाल रंगाचे shoes घातले होते. व उजव्या हातात एक smart watch घातली होती. असा हा त्याचा लूक होता . त्या युवका चे नाव होते ...Read More

4

एक सैतानी रात्र - भाग 4

अंतरंभही कथा wrong turn नाही लक्षात असूद्या....वाचकनो ?(pls तुम्हा सर्वांना ek request aahe की मी आजच्या भागात एक छोटासा love dream sccene लिहिलाय तो वाचायच्या अगोदरच youtube वरुण Naagin_1_Famous_love_tune(128k).m4a clip 30 sec ची download karun play करत वाचा खरच खुप छान feel येईल तुम्हा सर्वांना ) nagin 2015 colours ritick shivanya ❤bgm ringtone दुपारची वेळ.1:40 pm दुर highway वरुण हवेला चीरत आती वेगाने एक mg hector black कार पाळापाचोळा उडवत निघुन गेली. कार मध्ये एकुण 6 सीट होतेलास्ट 3 नंबर सीट वर 2 जण बसले होते महेश सरिखा व 2 नंबर सीटवर राहुल वैशाली ...Read More

5

एक सैतानी रात्र - भाग 5

.....जय माता दी ढाभा ऐण्ड गेरेज महेश सर्वाना ऐकायला जाईल अस मोठ्यानेम्हणाला. शेट हलू जरा आम्हाला पन येत वाचता म्हणालाअरे शेट म्हणालायेसच तर म हाच देऊन टाकेल सर्वांच बिल गूंजण थोड्या चेष्टामस्करीतच म्हणाला. ठिक हे ना भाई नो प्रॉब्लेम . महेश गूंजणला टाली देत म्हणालाअरे तुम्ही तिघे बोलत काय बसले आहात कोणी आहे की नाही ते तर पाहा.सरिखा म्हणली.हो मी पाहतो थांब.जय म्हणाला आणि ढाब्याच्यात कोणी आहे का ते पाहिला निघाला. कोणि आहे का ढाब्याआतमध्ये जय सर्व कडे पाहत म्हणाला.कोणी आहे का एक्सक्युजमी .समोरुन कोणत ही प्रतिऊत्तर न आल्यामुळे जय ला वाटल ...Read More

6

एक सैतानी रात्र - भाग 6

अनुभवुया थोडा थरार... पापा................ शिवंन्या म्हणाली. तो ईसम दुसरा कोणी नसुन चे वडिल होते.ये म्हातारया................ मा...................त निघुन जा इथून नाहितर ही माझी सैतानाची फौज तुझे अक्षरश तुकडे करुन खातील.तुझ्या रक्ताचा एक बुंद पन ह्या जमिनिवर पडून देणार नाहित. त्या राक्षसांचा मालक सैतानाचा पुजारी आप्ल्या करड्या आवाजात रितिक च्या वडिलांना दात ओठ खात धमकी देत होता.अबे ये शैतान मै कौइ डरनेवालो में से नही हू.तेरे जैसे बहूत देखे है मैने भी आपनी जवाणी मैं.रितिक चे वडिल त्या राक्षसांच्या मालकाशी म्हणाले.तू म्हातारर्या थेरडया असा नाही समजनार तूझा काटा काढायलाच लागल.तो रांक्षसांचा मालक रितिक ...Read More

7

एक सैतानी रात्र - भाग 7

ही कथा पुर्णत काल्पनिक आहे कथेच आपल्या वास्तविक जीवनाशी काहीही एक संबंध नाही वर्तमान काल.वेळ काल सर्व जस सरता सरता निघुन जाऊ लागले तस रितिक चे वडिल सुद्धा ह्या घटना हळू हळू विसरुन गेले. व आपल पुढच जीवन एकाकी जगू लागले.बाबा ओ बाबा कुठे हरवलात तुम्ही .एक 20 -22 वर्षाची युवती रितिकच्यावडीलांना आवाज देत म्हणाली.तसे रितिकचे वडिल भानावर आले.बेटा आपसब उस जंगल में मत जाओ बेटा मेरी बात मानो तुम्लोग अभी इसी वक्त लौट जाओ.रितिक चे वडिल घाबरतच म्हणालेकाय अस का बोलताय तुम्ही अस काय आहे त्या जंगलात any problem ज्योती म्हणाली .(ती युवती ज्योती होती कारण बाकी सर्व गाडीत जाऊन ...Read More

8

एक सैतानी रात्र - भाग 8

जंगलात दुर अशा एका निर्जन अशा गुहेत मशाली जळत होत्या.सगळीकडे तांबडा असा प्रकाश पसरला होता.त्या गुहेतच ती चार राक्षस त्यांचा तो त्या राक्षसांना पालनारा सैतानाचा पुजारी सुद्धा होता.कट कट असा आवाज येत होता.सामा आप्ल्या कोयत्याने आताच शिकार केलेल्या एक मानवी शरीराचा तूटलेल्या हातच्या वर आप्ल्या धार धार कोयत्याने घाव करत होता.की तिकडून गुहेच्या मुखातून एक राक्षस आत आला.आणि आपल्या मालकाशी बोलू लागला.किती जण आहेत तो तांत्रिक आप्ल्य घोगर्या आवाजात म्हणाला मालक 7 जण आहेत .चामा आप्ल्या जिभ्ल्या चाटतच म्हणाला.ठिक है लागा तयारीला .तो तांत्रिक म्हणाला कारण आता होणार रक्ताची होळी.......इहिहीहिबी व्हुव्हुव्हू ???? वेळ रात्री 10:45 pm अरे ते बघ आले दोघे. ...Read More

9

एक सैतानी रात्र - भाग 9

ज्योती आप्ल्या टेंट मधे आज काढलेले फोटो पाहत होती.आणी वैशाली आप्ल्या हाताला व पायाला थंडी पासुन वाचण्यासाठी लोशन लावत सारिका अजुन कशी आली नाही.वैशाली ज्योतीकडे पाहत म्हणाली.तस ज्योतीने वैशाली कडे पाहिल आणि एक स्माइल देतच म्हणली.येतील ग त्यांच काम झाल्यावर तू नको टेन्शन घेऊस.ज्योती हसतच म्हणाली.काय एक मिनिट काम म्हणजे वैशाली म्हणाली.इकडे ये सांगते. ज्योती म्हणाली तशी वैशाली आपल्या जागेवरशि ऊठून ज्योती कडे गेली.कान इकडे कर ज्योती म्हणाली तस वैशाली ने आपला उजवा कान ज्योतीच्या तोंडा जवळ केला.आणि ज्योती हळुच तिच्या कानात म्हणली.से........ करण्यासाठी गेलीयेत ती दोघ .शी....... काही पन बोलतीयेस तू वैशाली म्हणली अग खरच ...Read More

10

एक सैतानी रात्र - भाग 10

Like,coment येउद्या.... आपण एक familly आहोत.!समजून घ्या...नवख्या लेखकाना.... ??? अंत भाग 10 सामा त्याच काळीज दे इकड मला पाहिजे.सुका म्हणालानाही मी नाही देणार मीच खाणार याच काळीज सामा चामा कडे गुरगुरतच म्हणाला ते गुरगुरन्याच आवाज ऐकून ज्योतीने झाडाझुडपांजवळ पाहण्यास सुरुवात केली की तोच तिला ही दोन राक्षस राहुलच्या प्रेताची चिरफाड करत खांताना दिसली. सामाला कसली तरी चाहूल लागली त्याने झट्क्यात ज्योती ऊभी होती तिथे पाहिल पन त्या जागेवर आता कोणीही नहव्त ज्योतीने अगदी शिताफीने त्या अंधाराचा फ़ायदा घेत खाली लपून बसली की तोच आचनक तीच्या खांद्यांवर कोणी तरी थंड हात ठेवला तिने जोरात वळत पाठी मागे पाहिल आणि एक सुस्कारा सोडला हुशहह तू ...Read More

11

एक सैतानी रात्र - भाग 11

खूनी दुल्हन- मराठी भयकथा.. रात्रीचा किरर्र अमानविय अंधार पसरला होता, त्या अंधारात न जानो कित्येक सावळ्या रक्ताच्या फे-या मारत होते , जे सामान्य मनुष्य आप्ल्या डोळ्यांनी पाहु शकत नव्हता, एन हिवाळ्याचा माहिना सुरु असल्याने चौहुकडे दाट धुक पसरल होत , जंगलातला कोल्हा - आपल्या विचित्र भेसूर आवाजात कोल्हेकुई करत रडगाण गात होता,ज्याने वातावरण भितीदायक होत - होत , मगाचपासून झाडावर बसललेला तो अपशकुनी घुबड आप्ल्या विचित्र मोठ मोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी रात्रीच्या ह्या भयान वातावरणाचा पुरेपुर मनसोक्त आनंद घेत होता , ,जंगलातल्या सुनसान हायवेवरुण एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट धुक्याला चीरत पुढे पुढे येत होता, हे त्या ट्रकच्या ...Read More

12

एक सैतानी रात्र - भाग 12

सीजन 2 भाग 1 नोट- सदर कथेत विकृत हत्याकांडांच स्पष्ट अगदी ह्दयाचा ठोका चुकला जाईल अस वर्णन करण्यात आल ज्याकारणाने ह्दयाचा त्रास असलेल्या स्त्री-पुरुष वाचकांनी ही कथा आपल्या जोखीमेवर वाचावी! .. काल्पनिक कथा. 24-11-2001 रात्रीची वेळ 8:pm ( कालपाडा गाव ) 2001 आकाशात चंद्राचा अर्धा तुकडा चमकत होता. त्याच अर्ध्या चंद्राजवळून काही एकदोन गुंड काळे ढग त्या चंद्राला लूटण्यासाठी म्हंणजेच त्याचा प्रकाश धरतीवर पडण्यापासुन रोखण्यासाठी , त्याच्या अवतीभोवती जमत होते. पन त्या दोन जणांना त्याच्या प्रखर तेजापुढे टिकाव काही धरता येत नव्हता ,ते दोघे गबरु आले तसेच पुढे जात होते. नुकताच हिवाळ्याचा महिना सुरु झाला होता आणि त्यातच आज ...Read More

13

एक सैतानी रात्र - भाग 13

भाग 2 आज वर्षाच शेवटच दिवस होत. त्या निमीत्ताने कालपाडा गावचे सरपंच श्री: बळवंते इनामदार वय सत्तेचाळीस, ह्यांच्या दुमजली मागे असलेल्या गार्डनमध्ये एक पार्टी ठेवण्यात आली होती. बळवंतेरावांच्या च्या फैमिलीत म्हंणायला पत्नी सुजाता इनामदार वय चाळीस, मोठा मुलगा सुर्यांश इनामदार वय तेवीस , लहान मुलगा पियुष इनामदार वय अकरा अशी फैमिली होती. त्यांच एक प्रशस्त दोन मजली बंगला होता. बंगल्यात आत जाण्यासाठी प्रथम एक काचेच दार होत. ते उघडून आत प्रवेश केल की एक छोठीशी गल्ली दिसत होती. त्या गल्लीतुन पाच-सहा पावल चालून पुढे आलो, की डाव्या हाताला एक अजुन एक दाराची चौकट लागायची. ती चौकट ओलांडली की ख-या ...Read More

14

एक सैतानी रात्र - भाग 14

एक सैतानी रात्र सीजन 2 भाग 3 भाग 14 आजच्या भागात जरास रोमँटीक वर्णन आहे लक्षात असूद्या.! कथा बळवंतेरावांच्या बंगल्या मागे गार्डन होत , गार्डनमध्ये हिरव्यगार गवतावर न्यू ईयर पार्टी रंगात आली होती. गप्पा-गोष्टींचा बार उडाला होता. शाही पकवांनानी आपली जादू दाखवली होती, खाणा-यांच्या चेह-यावर सुखद भाव जे दिसत होते. " माने साहेब !" बळवंतरावांच्या उजव्या बाजुच्या रांगेत , थोड पूढे एक पन्नास वर्षीय इसम बसलेले, त्यांच्या अंगावर काळा सुट,तशीच मैचिंग पेंंन्ट, शरीराने जरासे जाडे, डोक्यावर मध्ये टाळूपासून ते भोव-या पर्यंत टक्कल, आणी डाव्या उज्व्या बाजुला कानांवर मात्र तपकिरी रंगाचे केस होते. ह्यांच नाव होत किरण माने, ते ...Read More

15

एक सैतानी रात्र - भाग 15

Season 2. Ep 4 भाग 15 सुलतान ब्लॉकच्या थप्पी मागे लपला होता. आणि दर वीस सेकंदानी डोक थोड बाहेर टेरीसच्या उघड्या चौकटीकडे चोरुन पाहत होता. सहा-साडे सहा फुट उंच दरवाज्याची चौकट त्या पल्याड गर्द अंधार दिसत होता. आकाशात उमटलेल्या अर्ध्या चांदण्याची चंदेरी किरणे टेरीस उजळून गेली होती.सोसाट्याचा वारा टेरीसवर भुतासारखा घुटमळत फिरत होता. हवेच्या थंड झोतांनी सुलतानच्या अंगावर शहारा येऊन जात देहात एकावर एक भीतीचा ठणका उमटत होता. ह्दयात पडणा-या प्रत्येक ठोक्याला एक कल उमटत होती, अंधारातुन पाश्वी,सैतानी शक्तिचा कोठून कस वार होईल? सैतान हवेत उडून येइल? अचानक समोर प्रगट होईल? मानेचा लचका तोडून,कच्च खाईल ! काहीच काहीच कळत ...Read More

16

एक सैतानी रात्र - भाग 16

S 2. Ep 5 भाग 5 = . काहीवेळा अगोदर... बलवंतरावांच्या गार्डनमध्ये जमलेल्या पाहूण्यांच्या गप्पागोष्टी सुरु होत्या. हातात काचेच त्यात ओतलेली उच्च प्रतिची दारु, डोक्यात नशेचा वायरस सोडुन गेली होती. डोळ्यांच्या पापण्या जड,आणि गाल लाल झाले होते.पुरूषांच्या गप्पा एका बाजुला तर स्त्रीयांच्या एका बाजुला असा एक गट पडला होता. गोल घोळक्यात उभे राहून दारु प्राशन करत पुरूष वर्ग बोलण्यात गुंतले होते. तर बाजुला असलेल्या बायकाही बोलण्यात गुंतल्या होत्या.बायकांच नेहमीचंच तेच बोलण सुरु होत-" अंग बाई तुझी साडी किती छान आहे ग? वाव नाईस नेक्लेस, कितीला पडल? अंग आमचे हे दुस-या शहरात गेलते ना तर जरा जास्तच किंमतीत घेऊन आलेत?" ...Read More

17

एक सैतानी रात्र - भाग 17

S 2 ep 6भाग 17 " अरे माझ्या देवा! हा आवाज?" अमृता बाई काळजीच्य स्वरात उच्चारल्या . बाहेरुन आवाज होता त्याला भीतीची किनार होती! त्या आवाजाने बाहेर काय झाल असेल?काय घडल असेल? हे पाहण्यासाठी, बळवंतराव, आणि माने साहेब दोन्ही फैमिली घाईघाईने बाहेर आली. समोर गार्डनमध्ये फुड टेबलाजवळ गोल गराडा करुन सर्व पाहुणी मंडळी ऊभी होती. त्या प्रत्येक पाहूण्याच्य चेह-यावरचे भीतीचे भाव अगदी ऊत्तेजित होते.बायका आपपल्या नव-याच्य मागे उभ्या होत्या, तर पुरूष मंडळी पुढे. कोणि मेल की कस वातावरणात तो दुखी-पणा जाणवतो? तसा तिथे त्या गर्दीत एक विलक्षण भयदुख जाणवत होत. त्या दुखाला भीतीची किनार जोडली होती. " बळवंते? काहीतरी ...Read More

18

एक सैतानी रात्र - भाग 18

S 2 ep 7 भाग 18भाग 7 बळवंतरावांच्या बंगल्यात दुस-या मजल्यावर सुर्यांशच्या खोलीपुढेच एक खोली दिसत होती, ती म्हंणजे बळवंतेरावांच्या दुस-या मुलाची. आप्ल्या लहानग्या मित्रांसमवेत हेलॉवीन एन्जॉय करुन लहानगा पियुष आपल्या खोलीतल्या बैडवर गाढ झोपला होता. त्याच्या बैडबाजुलाच एक टेबल तीन फुट टेबल होत त्यावर एक सातरंगी बल्ब, टिंग,टिंग, असा आवाज करत जळत होता,त्या बल्बचा सातरंगी लाल,हिरवा,पिवळा,गुलाबी,निळा,तपकीरी,आकाशी प्रकाश दर दोन सेकंदानी बदलला जात पुर्णत खोलीत भेसूरपणे त्या अभद्र आवाजासहीत पसरला होता. खोलीत भिंतीवर काही कागदी मार्वल सुपरहीरोजचे पोस्टर्स चिकटवलेले , स्पाईडरमैन,बैटमेन, आर्यमैन, ब्लैकपेंथर त्या सर्वांवर तो प्रकाश पडत होता , आणि त्या प्रकाशात ते निर्जीव बाहूले भयाण बिभत्स रुप ...Read More

19

एक सैतानी रात्र - भाग 19

सीजन 2. भाग 8 एकूण कथा मालिकेचा भाग 19 कोण आहे रेंचो x शैडो 2!" बाबा ! " सुर्यांशच्या दरवाज्यात उभे , बळवंतराव, त्यांच्या मागे उभे मानेसाहेब दोघेही चालत आत आले. बैडवर सनाही उठून बसली होती, तिच्याबाजुलाच अमृताबाई बसल्या होत्या, ज्या आता उभ्या राहिल्या. त्यांच्या उजव्या बाजुला सुजाताबाई आणि त्यांच्या जवळच सुर्यांश उभा होता. बैडपासुन पुढे एक दोन झापांच लाकडी चौकलेटी साडे पाच फुट उंच कपाट होत.कपाटा बाजुलाच आरश्याच टेबल होत-समोर बैठी लाकडी खुर्ची होती. दरवाज्याच्या बाजुलाच जिथे माने साहेब उभे होते,तिथे एक उभट तीन फुट टेबल होता-ज्यावर एक काचेची फुलदाणी होती. खोलीत भिंतींवर चारही दिशेंना एक एक गोल ...Read More

20

एक सैतानी रात्र - भाग 20

सिजन 2 भाग 9भाग 20 all स्टोरी # ****** xo :com विजय इनामदारने आपल्या उजव्या हातात काळ्या रंगाची मॉडर्न पकडली होती एका मोठ्या झाडाच्या खोडामागे तो लपला होता, आणि त्याच्या मागेच गोडमारे उभा होता. आजुबाजुला ही जंगलातली मोठ-मोठाली झाडे उभी होती, त्या झाडांच्या शेंड्यावरुन अर्ध्या चंद्राची पांढरी दुधाळ कोर चमकतांना दिसत होती. तीचा निळ्सर करडा प्रकाश झाडांच्य गर्दीतुन वाट काढत जमिनीवर पडायचा निष्फळ प्रयत्न करत होता. " सायेब! " गोडमारे हळुच पुटपुटला. " काय ?" पुढे शैडोकडे पाहतच विजयने विचारल. " तुम्हाला माझी शप्पत आहे, नेम चुकवु नका! नाहीतर ह्या जागेवरन आपल नेम चुकवील तो !" " लावली, लावली ...Read More

21

एक सैतानी रात्र - भाग 21

भाग 21 " च्यामारी सायबांनी पार्टीला बोलवुन चांगलंच कामाला लावलं आपल्याला!" गोडमारे - आत्माराम सावंत दोघेही गार्डनमध्ये उभे होते.समोर वळयांनी भयाण रुप धारण केल होत.हळु हळू आलेली थंडी मग आलेल बाष्प .आता ह्याक्षणाला प पांढरट धुक्याच्या वळयांनी पुर्णत बंगल्याला गोल वेढा घातला होता, धुक्यात उभ राहून आजूबाजूला पाहता फ़क्त दहा पावलांवरच साफ दिसत होत बस्स! त्या दहा पावला पल्याड काहीही उभ असल तरी दिसण शक्य नव्हते." ह-या तु फ़क्त पार्टीत गचलायला आला होता ना मल्या ? माहिती आहे मला ! हळकट कुठचा " आत्माराम सावंत हरचंद गोडमारेंकडे पाहत बोलला. हे दोघेही लहानपणा पासूनचे लंगोटी यार, म्हंणुनच असे शब्द बोलन ...Read More

22

एक सैतानी रात्र - भाग 22

All स्टोरी ep 22सीजन 2 भाग 11  " आऽऽऽऽऽऽऽ" विजयची मृत्युमय किंकाळी वा-यासारखी चौहीदिशेना घुमली होती. बळवंतरावांच्या दुस-या पियुषच्या खोलीत तो स्व्त:हा त्याच्या बैडवर झोपला होता. त्याच्या छातीपर्यंत एक तपकीरी रंगाची चादर त्याने अंगावर ओढून घेतली होती. बैड बाजुला असलेल्या चौकोनी टेबलावर तोच तो सप्तरंगी दिवा एक विशिष्ट ध्वनी सोडत सात रंग सोडत ऊजळत बसला होता. त्या खोलीत पियुष व्यतिरिक्त इतर कोणीही दिसत नव्हते.पियुषच्या चेह-यापासुन वर बारा फुटांवर एक सफेद फैन गोल गोल फिरत होता. तिथूनच पियुष गाढ झोपलेला आपल्या सर्वांना दिसत होता. हळु-हळु कैमरा लेंस पियुषच्या चेह-यावर झुम होऊ लागली. हळके हळके कैमेरा पुढे सरसावु लागला. खोलीत ...Read More

23

एक सैतानी रात्र - भाग 23

भाग 23  काहीवेळा पुर्वी : "टींग,टोँग,टिंग,टोँग" बेल वाजण्याचा आवाज होत-होता . तोच आवाज गोडमारेच्या कानांवरही पडत होता. आजुबाजुला नजर फिरवली तर पांढरट शबनम आपल्या सफेद साडीत फिरताना दिसत होती. भीतीने अंगाला बोचरी थंडी जाणवायला सुरवात झाली होती. पुढच्या पांढरट धुक्यात न जाणे काय हिडीस दडून बसल असेल? त्याच्या भुकेची गणना किती असेल? रक्तमांसासाठी हरवटलेल ते,त्याच्या उपस्थीपोटी बाहेर थांबण धोक्याच होत! ते जे काही धुक्याच्या वळयांत वावरत होत. ते आपल्याल एकट पाहून कधी केव्हा कस चाल करुन बाहेर येइल, सांगता येत नव्हत. " दरवाजा उघडा माने सायेब ,दरवाज उघडा !" गोडमारेचा काफरा आवाज त्या अभद्र शांततेत गिळला जात होता. ...Read More

24

एक सैतानी रात्र - भाग 24

S 2 13भाग 24 माने साहेब बंळवंतरावांच्या बंगल्याची चौकट ओलांडून बाहेर आले होते त्यांना आपल्या नजरेसमोर एक खुर्ची दिसत खुर्चीत एक पाठमोरी आकृती मानखाली घालून बसली होती -जणु झोपलीच असावी अशी! माने साहेबांनी हातात पकडलेली रिव्हॉलव्हर त्या आकृतीवर ताणून धरली होती,त्याच अवस्थेत माने साहेबांनी त्या खुर्चीला वळसा घातला व पुढे आले. तसे त्यांना दिसल. खुर्चीमध्ये सब इंन्स्पेक्टद भालचंद्र रावत खाली मान घालून होते. त्यांची नजर पुढे असलेल्या टेबलावर पडली- एक दारुची बाटली आणि दोन ग्लास दिसले. " इंन्स्पेक्टर रावत!" रिव्हॉलव्हर डाव्या हातात घेऊन उजवा हात त्यांनी भालचंद्रच्या खांद्यावर ठेवला. " रावत शुद्धीवर आहेस का ?" माने साहेबांचा आवाज ऐकून ...Read More

25

एक सैतानी रात्र - भाग 25

भाग 25S 2 भाग 14 : भुकेले निशाचर " अरे देवा ! ह्या लाईटला काय झालं?" त्या कालोखात अमृताबाईंचा घुमला. बंगल्यात प्रथम हॉलमध्ये सुजाताबाई- अमृताबाई उपस्थीत होत्या.तर बलवंतराव एका अंधा-या कोरिडॉरमध्ये उभे होते. त्यांच्या पुढे दहापावलांवर एक काचेचा दरवाजा दिसत होता.बाहेर असलेला बल्ब विझल्याने त्या दरवाज्यातुन पुढे रात्रीचा निळसर प्रकाश व वाहणार पांढरसर धुक दिसत होत. "थांबा हं वहिनी मी आताच मेंनबत्ती पेटवते ! " सुजाताबाई अमृताबाईंना उद्देशून म्हंणाल्या. चालत त्या एका टेबल जवळ आल्या, टेबलाखाली एकूण तीन ड्रोवर होते. सुजाताबाईंनी पाहिला ड्रोवर उघडला-पन त्यातही मेंनबत्ती नव्हती,दुसरा ड्रोव्हर उघडला त्यातही नव्हती-मग शेवटी तीसर ड्रोव्हर उघडल गेल..!त्यात मेंनबत्ती असेल -अस ...Read More

26

एक सैतानी रात्र - भाग 27

भाग 27भाग 16 S 2बलवंतराव-माने साहेब दोघेही दरवाजापाशी पोहचले . दरवाजा उघडायला माने साहेबांनी हात वाढवला , लेच फिरवुन , पन दरवाजा काही उघडला नाही . " बलवंते? दरवाजा लॉक आहे!" " काय ? थांब जरा पाहूदे !" माने साहेब दरवाजापासुन बाजुला झाले.बलवंतरावांनी पुढे येऊन दरवाजा उघडून पाहायला सुरुवात केली, पन लेच लागून गेल होत. " माने आता दोनच रस्ते आहेत आपल्याकडे!" " काय बर ते?" मानेसाहेबांनी विचारल." एक तर हा दरवाजा तोडाव लागेल, नाहीतर मागच्या दारातुन जाव लागेल." " नो!" मानेसाहेब अचानक जरासे ओरडत म्हंटले" मागे धोका आहे बलवंते! मी तर म्हंणतोय इथे पावला पावलावर धोका आहे, हा ...Read More

27

एक सैतानी रात्र - भाग 26

भाग 26सुजाताबाई दाराच्या चौकटीपासुन फ़क्त दोन फुट लांब होत्या. बाहेर धुक्याची भिंत उभारलेली दिसत होती. सुजाताबाईंनी दरवाज्याच्या कडीला हातात लावायला सुरुवात केली. तो दरवजा जस जस पुढे जात होता-त्या शुन्य स्मशान शांततेत तेल मिळालेल्या बिजाग-या कर्र,कर्र,कुइं,कुइं आवाजात वाजत होत्या. तो आवाज विलक्षण मन भेदरवुन टाकणार होता." आईऽऽ?" दरवाजा पुढे जायचा थांबला. सुजाताबाईंच्या कानांवर पियुषचा फसवा आवाज पडला. " पियुष ?" बंद झालेला दरवाजा पुन्हा उघडला गेला. त्या धुक्यात सुजाताबाई पाहू लागल्या. " आईऽऽऽ" पुन्हा तीच हाक आली. त्या आवाजाने सुजाताबाईंचा काळीज धडधडू लागल.आपल लेक बाहेर? तो तर त्याव्ह्या खोलीत झोपला होता ना? मग बाहेर?बाहेर कसा? त्या दोघांनी जर पियुषला ...Read More

28

एक सैतानी रात्र - भाग 28

भाग 28 " हा लिंबू सरबत घ्या सर, बर वाटेल तुम्हाला !" एक नवखा कोंन्सटेबल लिंबू सरबत असलेल्या काचेच भालचंद्र समोर धरत उद्दारला.सब इन्स्पेक्टर भालचंद्र पोलिस टिमपासुन जरा बाजुला एका खुर्चीवर पाय खाली A आकारात पसरवुन बसला होता. रेंचो - शैडो दोघांनी माजवलेला उच्छाद जसा त्याच्या सिनीयर्सनी कानांवर घातला तशी ती नशा उतरायला सुरुवात झाली, परंतु जेव्हा त्याने आपल्या सहका-यांचे भयदुषित मृत्यु पाहीले! विजय - संपुर्णत देहाची कातडी सोलून काढली होती , हाता -पायाचे तुकडे केले होते! गोडमारेच पुर्णत देह नग्न होत-हाता -पायांची बोट छाटुन तोंडात कोंबली होती, एवढ्यावर ही न थांबता त्या दृष्टांणी त्याचे डोळेही फोडुन बाहेर काढले ...Read More

29

एक सैतानी रात्र - भाग 29

भाग 29थरथराट.. आजचा भाग वाचा पन आपल्या रिस्कवर ! अंधा-या रात्री खोल घनगर्द झाडीच्या जंगलात ते दोघे एका धगत्या आगीने पेटलेल्या हवनकुंडा समोर बसले होते. ते दोघे म्हंणजेच रेंचो आणि शैडो. त्या दोघांच्या अंगावर एक कपडा सुद्धा नव्हता, दोघेही विवस्त्र हवनकुंडा समोर बसले होते.करणी जादू टोना करताना ह्या विधीमध्ये त्या हस्तकाच्या देहावर काळा ,लाल कपडा किंवा विव्स्त्र्देह चालत ,ज्याने तो सैतान आधिकच प्रसन्न होतो. रेंचोच हाडकूल,हाड मांस,छातीचा पिंजरा झालेल देह , त्या आगीच्या तपकीरी उजेडात हिडीस दिसत होत. डोक्यावरचे वाढलेले केस,पांढरा चेहरा-वटारलेले डोळे, जणु एक मुर्दाघरातल प्रेत उठुन बसल्यासारख वाटत होत. त्याच्या बाजुलाच साडेपाच फुट उंचीचा शैडो बसला ...Read More

30

एक सैतानी रात्र - भाग 30

भाग 30अंधा-या रात्री वाईट शक्ति सक्रीय असतात. त्यातच अमावास्याचा दिवस म्हंणाल तर त्यांच्यासाठी शुभच असतो. प्रत्येक दिवसाच..काही न काही असत.वेळ-काळ ह्यांच एक रेखाटन असत. तीन ते सहा ह्या मध्यरात्रीच्या वेळे दरम्यान मानवी-शरीर - आत्मा अगदी अशक्त असते, त्या उलट रात्रिच्या अंधा-या काळोखी भटकंती सुरु असलेल्या वाईट आत्म्यांची, भुत पिशाच्छांची शक्ति वाढलेली असते....! अपरात्री बारा ते सहा ह्या वेळे दरम्यान आरश्यांत पाहील का जात नाही ? मानवी जगाची दुसरी प्रतिमा साकारणारा हा आरसा-त्या वेळेत थेट अमानवीय जगाशी संपर्क साधून असतो. कूमकुमत आत्म्यावर ते अमानविय आत्मे अलगद हमला करु शकतात..! तूम्ही तुमच्या मोठ्या आजी अजोबांकडुन कधीतरी हे ऐकलच असेल! रात्री आरश्यात ...Read More

31

एक सैतानी रात्र - भाग 31

भाग 31जंगलात : त्या खैराच्या झाडावर एका माकडासारखा ईगल चढला होता. खाली उभा सुर्यांश त्याला ते झाडावर माकडासारख चढतान आश्चर्यकारक धक्का बसल्यासारखा जागीच थिजला होता. तोंडाचा आ- वासून तो इगल कडे पाहत होता. खैराच्या झाडाची वरची जाडजुड शेंडी गाठून ईगल दोन पायांवर त्या फांदीवर उभा राहिला होता. आजूबाजूला ही खुपसारी झाडे होती. निलगीरी, सुरु , चिकु, चिंच, एरंड, शिसव, गुलमोहर , नाना त-हेची झाडे तिथे उपस्थित होती. दिवसा ही सर्व झाडी पाहून मन कस सुखावुन जायचं . परंतु जशी कालोख्या अंधा-या गलभद-या रात्रीच आगमन व्हायचं ही झाडे अघोरलेली-अमानवीय शक्तिने पछाडल्या सारखी वाटू लागायची. खैराच्या झाडावर चढुन ईगलने ए:डब्ल्यू:एम ला ...Read More

32

एक सैतानी रात्र - भाग 32

भाग 32 जंगलातल्या खडकाळ मातीच्या रसत्यावरून वनविभाग ऑफिसर शशिकांत नेमाडे साहेबांचीचार चाकी जिप वेगाने धावत निघाली होती. जीपच्या हेडलाईटचा प्रकाश समोर पडला होता. त्या पिवळ्या प्रकाशात समोरचा तपकीरी रंगाचा रस्ता , आजुबाजूची मोठ मोठाली हिरवी झाडे, कमरेइतकी वाढलेली झुडपे नजरेस पडत होती. ड्राईव्ह सीटवर नेमाडे साहेब बसले होते.. बाजुच्या सीटवर पोलिस ऑफिसर माने साहेब बसलेले , आणी मागचे चार सीट रिकामे होते. " माने साहेब हे शैडो- रेंचो नक्की काय करण्याच्या मागे असावेत?" नेमाडे साहेब स्टेरिंग फिरवत बोलले. जिपने डाव्या बाजुला वळण घेतल.. इंजिनचा घर्रघर्राट वाजवत रस्त्यावरून धावू लागली. " नो आईडीया नेमाडे साहेब , हे प्रकरण जरा डोक्यावरून ...Read More

33

एक सैतानी रात्र - भाग 33

भाग ३३ कालपाडा जंगल 4:०० am मध्यरात्रीच्या समयी पोलिसांचा मिशन सुरू होता.पण पोलिसांना हे ठावूक नव्हत - की समोरच कोण आहे! त्यांना फक्त एवढच ठावूक होत , की रेंचो आणी शैडो ह्या जंगलातच आहेत , त्या दोघांमधला. एकजण तर मेला सुद्धा आहे ! बस्स अजुन एकाच अंत झाल की सुटकेचा श्वास टाकायचं! पन ते एवढ सोप्प होत का ? रेंचोने एका सैतानाची विधी पुर्णतपार केली होती. तब्बल पन्नासवर्षात त्याने शंभर माणसांचे बळी घेतले होते.- खून करण्याची पद्धत , ईतकी निर्दयी होती, की आत्मा चलचल काफत होता..- रेंचो शैडो- दोन्ही भावंडांनी मिळुन एका पुरातन मृतोक्षवरी नामक (मृत्युवर विजय मिळवलेल्या) सैतानाची ...Read More

34

एक सैतानी रात्र - भाग 34

भाग ३४ मध्यरात्री 4:30 वाजता...कालपाडा जंगल: माने साहेब - नेमाडे साहेब दोघेही एकाच जागेवर उभे होते . तस म्हंनायला मोठ मोठाली झाडे, आणि छातीपर्यंत वाढलेली झुडपे - त्यांच्यासोबत होतीच. नेमाडे साहेबांनी हातात लोकेशन कैचर स्क्रीन पकडली होती. हिरव्या रंगाची ती चौकोनी स्क्रीन, त्यावर एकूण बारा लाल रंगाचे लहानसर टीपके ,गोल वर्तुळाकारात उभे दिसत होते. आणी हळू हळू ते लाल रंगाचे ठिपके जवळ आले जात वर्तुळ छोठ छोठा होत होता..ह्याचा अर्थ असा की फोर्स मेंबर टार्गेटला विळखा घालत होते. " फोर्स तार्गेटला विळखा घालतीये माने साहेब !" नेमाडे साहेबांनी चिंतादायक नजरेने माने साहेबांकडे पाहिल. माने साहेबांच्या चेह-यावर ही चिंता भीती ...Read More

35

एक सैतानी रात्र - भाग 35

भाग ३५वेळ मध्यरात्री 4:55 am.. बळवंतेंच्या बंगल्या आत : मध्यरात्र सुरु होती. ह्या वेळेला , कालपाडा गावातली लहान मुल तर - कालपाडा शहरातली सर्व घरात्ली मोठी मांणस जागी होती. त्या दोन सैतानांनी माजवलेला तांडव , किती भयाण, मन पिळवटुन टाकणारा होता.- ह्याची जाणिव फक्त ज्यांच्या घरातले जे जे त्या सैतानांच्या हातून ,मारले गेले होते त्यांनाच ठावूक होत. पोलिसांना अद्यापही त्या दोघांचा सुगावा लागला नव्हता ..पोलिस जो पर्यंत त्या दोन हैवानांना पकडणार नव्हते , तो पर्यंत कालपाडा शहरी वासियांच्या जिव जिवात येणार नव्हता..आपण झोपले आणी ते दोन्ही हैवान आले तर? हा भयानक विचारच सर्वाँच्या मनाच पाणी पाणी करत होता! मनावर ...Read More

36

एक सैतानी रात्र - भाग 36

भाग ३६कालपाडा जंगल ... रेंचो उर्फ रघुभभट्टला फोर्स मेंबर्सने चारही दिशेने घेरा घातला होता. " हिहिहिहिहिहीहीहीहीहीही" रघुभट्टच्या तोंडून ते हसू आल.- ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती! रघुभट्टला चारही बाजुनी फोर्स मेंबर्सनी घेरा घातला होता.. - प्रत्येकाच्या हातात एक यू:एम:पी होती .मिळुन एकून बारा यू:एम:पी त्या हैवानाच्या अंगावर ताणल्या असतांनाही हा हसतोच कसा? हा प्रश्ण तिथे उप्स्थित सर्वाँना पडला होता. प्रत्येकाच्या बंदुकी चालताच , एकाच वेळेस तीनशेच्या पुढे गोळ्या त्याच्या अंगावर बरसणार होत्या - अंगाची , हाडा ,मांसाची, पुर्णत शरीराची बारीक बारीक चाळणीसारखी हाळत होणार होती..आणी हा हसतोय ? इं:थलाईवांचा क्रोध अनावर झाला. " शट यू आर माऊथ मxxxफxxर..! " ...Read More

37

एक सैतानी रात्र - भाग 37

भाग ३७ काहिवेळा अगोदर : रेंचो उर्फ रघुभट्ट हवनकूंडसमोर बसला होता. चारही बाजुंनी फोर्स मेंबर्स पुढे पुढे येत होते.. त्यांच्या पावळांनी झाडावरून खाली पडलेल्या पानांचा पाळा पाचोळा तुडवला जात वाजत होता. ' चरचर्र ' पाळापाचोळ तुडवण्याचा आवाज रघुभट्टच्या कानांवर पडला जात होता.. त्याच्या सैतानी बुद्धीत भीति जमा झाली होती . त्याच्या भीतिच कारण हे होत . की मृतोक्ष्वरी उर्फ मृतो देवतेने त्याला नाराज होऊन तू अर्धमानव - अर्धआत्मा बनून जिवन जगशील, तूला जिवंत राहण्यासाठी मानवाच मांस भक्षण कराव लागेल , नाहीतर तुझी शक्ति- आणी देहाचा नायनाट होइल , असा श्राप दिला होता. श्रापाने आपल काम करायला सुरुवातही केली होती- ...Read More

38

एक सैतानी रात्र - भाग 38

भाग ३८ रक्तपात 4 काय ते देह ? काय ते आकार ? सर्वच अमानविय, अनैसर्गिक , अतर्कनिय होत. निसर्गाची थेर खिळली , उडवली होती - त्या हरामखोरांनी ! हे असल वेडबिंद्र, चालत फिरत हैवान जन्माला घातल होत.ती चार हैवान एकाच रक्तनळीकेतून तैयार झालेली..रक्तरेखेची भावंड होती- म्हंणजेच द ब्लडलाईन होती.ते हैवान एकाच जागेवर नग्न अवस्थेत उभे होते. माकडासारखे हात खाली सोडलेले, क्ंबर जराशी वाकली होती.ते चौघेही गोल वर्तुळाकारात उभे होते. " म्हा........म्हा.......म्हा......!" त्या तीन लुकड्यांमधला एक जण बोलू लागला.बोलतांना मध्येच तो डोळ्यांची आणी हातांची एक विशिष्ट प्रकारची हालचाल करत होता. त्या हैवानांना मानवी भाषा अद्याप येत नसावी - जस एक ...Read More

39

एक सैतानी रात्र - भाग 39

भाग ३९ रक्तपात 5 टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही ! आपला प्रिय लेख मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही ! सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या ...Read More

40

एक सैतानी रात्र - भाग 40

भाग ४० रक्तपात 6 .... टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल ! ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही ! आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही ! सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ...Read More

41

एक सैतानी रात्र - भाग 41

भाग ४१ सीजन २ : भाग 30 ( पकडलं...हिहिहिही.. टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यातअंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही ! सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने ...Read More

42

एक सैतानी रात्र - भाग 42

भाग42सर्वात पुढे ईं:रणदिवे धावत होते, आणी त्यांच्या मागोमाग त्यांचे नऊ फोर्स मेंबर्स धावतांना दिसत होते. आजुबाजुला मोठ मोठाली झाडे - झुडपे होती! त्यांच्या मधून वाट काढत ही सर्वजन धावत निघाली होती. सर्वात शेवटी एक फोर्स मेंबर्स धावतांना दिसत होता - त्याच्या चेह-यावर कमालीची भीती दाटून आलेली दिसत होती , कपाळावरुन घामाचे द्रवबिंदू धबधब्यासारखे येत चेहरा भिजवत होते. छाती फुगवून फुगवून तो आत श्वास भरत होता . तोच अचानक एका काळ्या सावलीने विरुद्ध दिशेने वेगाने येऊन त्याच्या अंगावर उडी घेतली, अलगद त्याला झाडझुडपांत पाडल..- ती सावली त्या मेंबरच्या छाताडावर बसली होती.. त्या सावलीने आपला हात वर नेहला, त्या हातात गोळसर ...Read More

43

एक सैतानी रात्र - भाग 43

भाग 43, टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यातअंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही ! सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने ...Read More

44

एक सैतानी रात्र - भाग 44

भाग 44 माने साहेन त्या काळ्याशार मैक्सीतल्या आकाराभोवतीच उभे होते. तो आकार त्यांच्या मनात गुढ जिज्ञासा निर्माण करत होता बाकी सर्व तीन मृतक त्यांच्या परिचयाचे होते.. परंतू हा तिसरा मृत देह नक्की होता तरी कोणाचा ? हा प्रश्ण त्यांना राहून राहून सतावत होता. तेवढ्यात ईं: थलाईवांचा आवाज आला.त्यांच्या कपालातून बाणाची पात आरपार झाली होती- कपाळात बाणाची पात जशीच्या तशी अडकलेली दिसत होती. माने साहेब व नेमाडे साहेब दोघेही थलाईवांपाशी "थलाईवा ! थलाईवा ! आर यू ओके?" माने साहेब काळजीच्या स्वरात उच्चारले. " नो....नो...माने , आई एम नॉट ओके ..! असं समजा की ही आपली शेवटची भेट आहे.!"ईं थलाईवा चेह-यावर ...Read More

45

एक सैतानी रात्र - भाग 45

भाग 45माने साहेब व नेमाडे साहेब , दोघेही त्या हैवानांची चाहूल लागताच शिताफीने दगडाच आडोसा घेऊन लपून बसले . मीटर अंतरावर छाती ईतक्या वाढलेल्या झुडपांत हालचाल झाली, आणी एकसाथ ती चार हैवान घोळक्याने बाहेर आली.. माने व नेमाडे दोघेही आश्चर्यकारक नजरेने समोर पाहत होते . वीस मीटर अंतरावर , जिथे ती अघोरी विधी घडली होती - तिथे चार जण उभी होती. तीन जण एकाच शरीरयष्टीचे होते - आणी त्यांची चाल वानरासारखी होती. मधला तो धिप्पाड देहाचा राका मात्र मांणसासारखा ताठ चालत होता. चौघांच्याही अंगावर कपडे म्हंणून एक खाकी पेंट होती - बाकी वरच शरीर मात्र उघड होत. चेहरा विद्रूप ...Read More

46

एक सैतानी रात्र - भाग 46

भाग 46 " नेमाडे साहेब बस्स झाल आता , मी आणखी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या सहका-यांचे जिव जातांना नाही पाहू , तुम्हाला हव तर तुम्ही जाऊ शकता..!" माने साहेबांनी पुढे पाहिल.. समोर थलाईवांच प्रेत पडलेल..आणी त्याही पुढे एक जंगलातून बाहेर पडण्याची वाट होती. दोन सेकंद नेमाडे साहेबांनी त्या वाटेलाच पाहिल .. मग म्हंणाले. " माने साहेब, जायचंच असत , तर मी तुमच्यासोबत आलो असतो का? " नेमाडे साहेबांनी अस म्हंणतच आपली काळीकुट्ट यमाच्या रेड्यासारखी सर्व्हिस रिव्हॉलव्हर बाहेर काढली. माने साहेबांनी प्रथम त्या रिव्हॉलव्हर कडे पाहिल..मग नेमाडे साहेबांकडे पाहून गर्वाने मंद स्मित हास्य करत हसले. " ठीके नेमाडे साहेब, मी काय ...Read More

47

एक सैतानी रात्र - भाग 47

भाग 47 टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यातअंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही ! सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने ...Read More

48

एक सैतानी रात्र - भाग 48 (अंतिम भाग)

भाग 48 ending सुर्यांशच्या लक्षात आल, ईगल जवळ नक्कीच गोळया असतील, त्याच्या प्रेताच्या कपड्यांवर चाफाव लागेल.. " हवालदार साहेब, साहेब..!" झाडावरून खाली उतरण्यात आणि पुन्हा चढण्यात खुप वेळ जाणार होता , म्हंणूनच त्याने त्या हवालदारांना हाक डिली..तस ते जरा दूर लपले होते.. ते दोघेही घाईघाईतच तिथे धावत आले.. आपल्या साहेबांच प्रेत पाहून ते जागीच थिजले.. " आता? आता कुठ जाशील रे जाड्या..? हिहिहिही!" चामा खांदे हळवत हसला. " ह्याच्या अंगावर किती मांस आहे बघ साल्याच्या भरलाय बटाट्यासारखा.., ह्याच्या मांड्या तर मस्त चिकन मसाला लावून, भाजुन खाईल मी..!" सुकाने जिभळ्या चाटल्या.. माने साहेबांनी कमरेत चाचपडल , परंतू रिव्हॉलव्हर मात्र नेमाडे ...Read More