**********************************पूर्वसूत्र -त्यानंतरचा काळ.., तिला त्याच्यासोबत धोक्याने लग्न करावं लागल पण त्यामागे कारण होत...... तिलाही अस काही करायच नव्हत पण त्या वेळचीं गरज होती... आणि हो ती पूर्ण नाकारता नाहीये... हो जेव्हा वीर बेहोशीत होता तेव्हा ती सुद्धा स्वार्थी झालेली.... तिच्याही मनात स्वार्थ होता..... पण निव्वळ प्रेमाचा..... प्रेमात स्वार्थी होणं एवढ चुकीचं...... वीर सुद्धा रावीच्या प्रेमात स्वार्थी झालेला... त्यांनेसूद्धा रावीला तिच्या लग्नातून पळवलेलं.... मग तिने वीरसोबत लग्न करण्यासाठी थोडा स्वार्थीपणा केला तर कुठे बिगडल......खरच ती चुकीची होती की त्यामागे काही कारण होत......**********************************आतापुढे -स्मिताला काहीच समजत नव्हत... कुठे ती त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्नं बघत होती आणि कुठे हे सगळं होऊन बसल... तिची