दंगा - भाग 9

  • 354
  • 126

९                        भांडणं करावीत. परंतु ती घटस्फोटापर्यंत जायला नकोत. कधी कधी काही प्रकरणात भांडणं ही घटस्फोटापर्यंत जात असतात. ज्यातून पती पत्नीचं नातं समाप्त होत असतं.          भांडणं ही होतात. कधी विचारावरुन होत असतात तर कधी एकमेकांची आवडनिवड न जपल्यानं होत असतात तर कधी स्वतःचं अस्तित्व श्रेष्ठ दाखविण्यासाठीही भांडणं होत असतात.          पती पत्नीतील वाद. म्हणतात की जे पती पत्नी भांडणं करीत नसतील. ते पती पत्नी कसले? पती पत्नीबाबत सांगायचं झाल्यास देवाच्या राज्यातही पती पत्नींचे वाद होत असत. म्हणतात की एकदा भृगू ऋषी वैकुंठात आले असता त्यांनी भगवान