बी.एड्. फिजीकल - 14

  • 720
  • 1
  • 228

              बी.एड्.फिजीकल  भाग १४            या कॅम्पमध्ये “झटपट वेशभूषा” या नावाची एक स्पर्धा घेतली होती. यात ग्रूपने आपल्या एका स्पर्धकाला  तीन मिनिटांच्या अवधित सर्व प्रेक्षकांसमोरच काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा  घालून सजवायचे होतते. व्हिसल झाली आणि सगळे गट आपापल्या स्पर्धकाला सजवायला लागले. तीन मिनिटानी टायमिंग संपलं. यात मेढेकरचा भिकारी, पैलवान चौधरीचाvतीर कामठा घेतलेला वनचर, दुर्गा खराटेची लेडी डॉक्टर,आणि सुषमा शहाची गवळण या चारही जणांच्या वेशभूषा अशा काहीअप्रतीम दिसत होत्या  कि, त्यांच्यात सरस निरस ठरविणे जिकीरीचे होते. परिक्षक डॉ. जोशी आणि प्रा.नाईक मॅडमनी चारही स्पर्धकाना पहिला नंबर विभागून जाहीर केला.                  स्काऊट कॅम्प वरून आम्ही आलो त्याच्या