काकभुशुंडी रामायण, लक्ष्मण गीता

  • 420
  • 114

काकभूशुंडी रामायण हे पक्षी राज झालो कृतार्थ मी आपल्या दर्शनाने,आज्ञा करावी आपण पाळीन मी ती आदराने ,येणे केले काय निमित्ताने ,गरुड बोलले मृदू वाणीने ,स्तुती आपली तर केली आहे शिवशंकराने, ऐकावे आता मी आलो कोणत्या कारणाने, कार्य तर झालेच आहे असे वाटते ,आपल्या दर्शनाने ,संशय मोह भ्रम असे सर्व दूर झाले ,पवित्र आश्रमात मी जसे पाऊल ठेवले,ईच्छा आहे दुःखहारक भक्तीपूर्ण कथा श्रीरामांची ऐकायची, विनंती करतो कथा सांगायची, विनम्र प्रेम भावनेने भरलेले सुखदायक असे हे गरुडाचे ऐकून बोलणे, कागभुशुंडीजी सांगू लागले कथा ,ज्यात असती श्रीरामाची गुणवर्णने, प्रथम ऐकविले त्यांनी रामचरितमानसाचे रूपक , नंतर सांगितले रावण व नारदाचे कथानक. मग केले श्रीरामांच्या बालक्रिडाचे वर्णन, ऐकून त्या बालक्रिडा मन गेले