बरसुनी आले रंग प्रीतीचे - 43

  • 771
  • 414

जवळच्याच ice क्रीम parlour मध्ये ice क्रीम खाऊन ते घरी आले... प्रन्ति च्या गोळ्या असल्याने ती लागोपाठ झोपली ,..... ऋग्वेद ला मात्र अजिबात झोप लागत नव्हती ... सारखा तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत होता... शेवटी मध्यरात्री उठून त्याने प्रणिती झोलीय कि नाही ते बघितलं आणि हळूच रूममधून बाहेर पडला.. ........"स ....सर .... या ना...."basement चा दरवाजा उघडत गार्ड ने त्याच स्वागत केलं... ऋग्वेद सरळ त्या माणसाला बांधून ठेवलेलं त्याच्यासमोर बसला.... त्याच्या माणसांनी मारून मारून त्याला बेशुद्ध केलं होत... त्याने बाजूला असलेल्या माणसाकडे बघितलं तस त्याने बादलीतून थंड पाणी घेत त्या माणसावर ओतलं ...... "हा..... ह...... "धर्मेश हात पाय हलवायला लागला ....