"माझी नीती अशी सोडून जाऊ शकत नाही मला... नाही जाऊ शकत ती..."ऋग्वेद निरव च्या गळ्यात पडून रडत होता.... कॉन्स्टेबल हातात कसल्या तरी चार पाच वस्तू घेऊन आले... सर हे त्या बॉडी कडे मिळालंय ...""मंगळसूत्र ....?.."निरव ने ऋग्वेद समोर धरलं .. ते बघून बेशुद्धच पडला.... ते त्याच्याच नीतीचा मंगळसूत्र होत....!!!!"सर डेडबॉडी ..."हॉस्पिटल चे दोन माणूस stretcher वरून बॉडी घेऊन आले... ते बघायला कसतरी वाटत होत.... अर्ध्यापेक्षा जास्त शरीर जाळून गेलं होत.... ऋग्वेद ला ते बघण्याची हिम्मत होत नव्हती.... पण ओळख पटवण्यासाठी बघणं महत्वाचं होत.... "वेद ...please ...." .."निरव आणि राकेश ने त्याचे मान वर केली... ऋग्वेद समोर त्या बॉडी चे पाय