बरसुनी आले रंग प्रीतीचे - 32

  • 1.4k
  • 750

"उठा ... वेद ....उठा ... किती वेळ झोपताय ..."प्रणिती त्याला गदागदा हलवत होती.... "अम्म्म ... नीती... "त्याने कंटाळूनच तिला उठून घेतलं..... आणि मिठीत घेत पुन्हा झोपला... "वेद उठा ,..... नंतर झोपा ... मला पाहिलं diving साठी जायचंय ... उठा ना.."प्रणिती त्याच्या खुरट्या beard वरून हात फिरवत होती.... "नीती... ह्याचा बदल मी घेऊनच राहणार ..."डोळे चोळत तो उठला .. आणि धडपडत बाथरूम मधें गेला.... त्याला पाठून हसत बघतच प्रणितीने बेड नीट केला... त्याचे घालायचे कपडे काढले आणि खाली आली.... काकींनी ब्रेकफास्ट तयार केलाच होता .... आणि त्या bunglow च्या एका कोपऱ्यात केलेल्या भाजी बघायला गेल्या होत्या..... प्रणिती ने दोघांसाठी ब्रेकफास्ट plate मध्ये घेतला... तोपर्यंत ऋग्वेद पण