"कशाला आहे हे ..?.." बेड वर सगळ्या प्रकरचे कपडे बघून तीच डोकं गरगराला लागलं... "काहीतरी आहे... पण त्याआधी तू सांग काय घालणार...??.." ऋग्वेद "काय आहे ....??.."टॉवेल ने चेहरा पुसत प्रणिती बेड वर बसली.... अजून हि तिया पूर्णपणे ब्र वाटलं नव्हतं पण सगळ्याच्या पेक्षा आता बारी होती.... "एक event आहे..."ऋगवेद "मला कुठेही यायचं नाहीय..."प्रणिती "आपल्याला कुठेच जायचं नाहीय... कारण इव्हेन्ट आपल्या घरीच आहे..."ऋग्वेद प्रणिती ला खरतर त्याच्याशी जास्त बोलायचं नेव्हर... पण सकाळपासून तो तिच्या प्रत्येक गोष्टी ची काळजी घेत होता..... आणि तिने कितीही नाकारलं तरी तिच्या आजूबाजूलाच फिरत होत..... त्यामुळे त्याच्यावर राग राहत नव्हता.... "मी कोण म्हणून येऊ....?...तुम्ही सगळे आहेत ना... मग झालं..."प्रणिती "तू माझी बायको म्हणून येणार आहेस....