"काय झालं...?..."सगळे आपल्याकडे विचित्र पाने बघतायत म्हणून प्रिया चालत आत आली .... तिला सोफ्यावर झोपलेली प्रणिती दिसली तस डोक्यावं आठ्या पडल्या.... "हि...?...हि काय करतेय ...??.."प्रिया "तू ओळखतेयस ....??..."आजी "हा आजू ,... हि ऑफिसमध्ये आहे आपल्या .... आणि तीच लग्न पण झाली..."प्रिया बोलली पण अचानक तिच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं.... आणि तिने पटकन ऋग्वेद कडे मान वळवली तर तो एकटक प्रणिती कडे बघत होत.... ते बघून तर तिच्या मनाला आलेली शंका खरी ठरत होतीच कि सृष्टी बोलली "भाई ... वहिनीला रम मध्ये घेऊन जा.. नीट आराम करायला मिळेल ..."तीच बोलणं ऐकून प्रिया दोन पावलं मागेच गेली ..... आधारासाठी तिने सोफ्याला पकडलं ... चेहऱ्याचा रंग उडाला होता....