(kiss️️ )कबीर प्रियाच्या केसांना प्रेमाने आवळत होता ... कबिरने आपल्या लाडक्या बाहुलीला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं ... त्याच हृदय दुखत होत.... कबिरने प्रियाच्या कपाळावर प्रेमाने किस केलं आणि म्हणाला "उठ लवकर ,मं डॉल .... i am waiting ..."कबीर प्रियाकडून उठला आणि शॉवर घ्यायला बाथरूममध्ये गेला .... कबीर २०मिनिटांनी कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर आला .... केस पुसत कबिरने एकदा प्रियाकडे पाहिलं जी अजूनही तशीच झोपलेली होती... कबीर त्याच्या क्लोजेट रूममधून मध्ये गेला आणि लोअर आणि सैल टी -शर्ट घालून बाहेर आला .... कबीर प्रियाच्या जवळ आला आणि तिच्या जवळ झोपला.... कबीर प्रियाच्या जवळ येऊन तिच्या कापसासारखा गालावर प्रेमाने हात लावत होता.... कबिरने तिच्या