्य मूर्ख माणसाकडून अपेक्षा कारण म्हणजे फक्त पराभव आहे... नशेच्या पिल्स घेऊन दहा मिनिटात पार्टीत ये..."एवढं बोलून कॉल ठेवते नि की डेव्हील स्माईल करते....>>थोड्यात वेळात सुनीताचा मॅनेजर पार्टीला पोहोचतो आणि सुनीताला दोन नशेच्या गोळ्या देताना तो विचारतो..."मॅडम तुम्ही मुलीची व्यवस्थ केली आहे का.....??"सुनीताने मॅनेजर कडे बघत "तोड बंद कर आणि कोणाचंही नकळत ... त्याच्या सुद्धा नाही (CCTV कडे बोट दाखवत)..... यापैकी एक गोळी समोर लाल ड्रेसमध्ये उभ्या असलेल्या मुलीला दे आणि हो अश्या प्रकारे दे कि त्या मुलीला या बद्दल काही भनक नको लागायला..""ओके मॅडम..."असं म्हणत मॅनेजर सुनीताच्या हातून एक गोळी घेतो आणि गुपचूप एका वेटरला काही पैसे देऊन ज्यूसच्या