बरसुनी आले रंग प्रीतीचे - 14

  • 1.6k
  • 1.1k

संद्याकाळी ऋग्वेद नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच घरी आला .... प्रणिती फ्रेश होऊन kitchen मध्ये आली होती... आणि maid कडून तिला समजलं होत कि आज रात्री डिनरला ऋग्वेद चे मित्र येणार आहेत.... ती त्यांना हवी नको ती मदत करत होती.... जेवणात जास्त तर तिला काही येतच नव्हतं.... तेवढ्यात kitchen मधला landline वाजला... एका maid ने तो उचलला .... आणि समोरच्याच ऐकून हसत मन हलवली ..... "प्रणिती मॅडम तुम्ही करता का जरा..."maid "कॉफी...?... ती कोणाला हवीय...?..."प्रणिती "साहेब आलेत ... खूपच थकलेले आहेत वाटत त्यांनीच मागवली ....."maid मुद्दाम चेहरा उतरून बोलली ... "हो..हो....मी बनवते..."प्रणिती बोलली... आणि लागोपाठ कॉफी करायला घेतली.... "हि तुम्ही ...."ती हातात कॉफी घेऊन मागे वळली तर दोन्ही