सदर अनुभव सत्यघटनेवर आधारीत आहे. आपल्या चैनलच्या सब्क्राईबर गिरीजा भाईकुल्र ह्यांनी मैल मार्फत पाठवला आहे.. तोच पुढीलप्रमाणे.. सन 2001 : दहा वर्षाच्या केतकला आज रविवारची सुट्टी होती - सुट्टी असल्याने त्याच्याच वयाचे , दहा - बारा मित्र क्रिकेट खेळण्यासाठी म्हंणून गावातून जरा दूर असलेल्या एका वर्तुळाकार ग्राउंड वर आले होते - क्रिकेटचा खेळ चांगलाच रंगात आला होता - खेळाच्या नांदात सर्व मुलांना , वेळेची विसर पडली होती.. पाहता -पाहता आकाशात झाकोल पडायला सुरुवात झाली होती, सफेद आकाशातल्या ढगांना हळकासा गुलाबी रंगाची