(बॉसवर क्रश ......)इकडे पूर्वा आपल्या हॉटेलच्या क्लबमध्ये होती... सगळीकडे लाऊड म्युझिकचा आवाज आणि डिस्को लाईट्स चमकत होत्या... ती एका बाजूंला बार काउंटर बसून दारू पित होती ... तिच्यासोबत आलेले तिचे मित्र डान्स फ्लोअरवर नजॉय करत होते... तिने एक नजर त्याच्याकडे पहिली आणि परत ड्रिंक करत राहिली . ती एकटीकंच वाटत होती. ड्रिंक करताना तिच्या डोक्यात जुन्या आठवणी येत होत्या, जेव्हा अद्वैत तिच्यासोबत होता.. तिला आठवलं कि, बाहेर जाताना अद्वैत तिची किती काळजी घ्यायचा . तिच्या आवडीनिवडी नेहमी त्याने विचार केला होता. पण कधीतरी पूर्ववाला हे सगळं 'ओवर 'वाटायला लागलं... अद्वैतची काळजी तिला त्याच्या पझेसिव्ह आणि टॉक्सिक स्वभावाचा भाग वाटू लागली होती,