(chocolate passionate kiss .......)प्रियाने कबिरला हाक मारली आणि म्हणाली "कुठे हरवलात तुम्ही ...?मला भूक लागली आहे...."कबीर शुद्धीवर आला आणि म्हणाला "हो तुला काय खायचे आहे ते सांग मी लगेच तुझ्यासाठी ऑर्डर करतो ..."प्रियाने मग त्याला सांगितलं "मोमोज , पिझ्झा , चीज सँडविच कोल्ड ड्रिंक बस एवढंच ..."एवढी लांबलचक यादी ऐकून कबिरला धक्का च बसला आणि म्हणाला "तू हे सगळं एकटीच खाशील....""हो तुम्हालाही खायचं असेल तर तुम्ही पण ऑर्डर करा.... तुम्ही माझ्यातलं तर नाही ना खाणार...."प्रिया गॉड आवाजात विचारते.... तिचा गोडस प्रश्न ऐकून कबीर हसायला लागला आणि म्हणाला"ठीक आहे मी तुझ्यातील नाही खाणार ओके ..."कबीर ने तिला सोफ्यावर बसवलं आणि फोन करून