(प्रिया 's इनोसन्स ....)कबीरचा थंड आवाज ऐकून विवेक मागे वळला आणि म्हणाला"आता हा कोण रोमिओ कोण आला आहे या जुलेटचा ....?..."सगळे कबिरकडे पाहू लागले... कबीर काळ्या टक्सिडोमधे विषारी दिसतो.... समोर उभ्या असलेल्या इतक्या देखण्या मुलांना पाहून मुली बेहोष व्हायला लागल्या....होत्या..... कबीर बोलला तेव्हा विवेक म्हणाला "आता तू कोण आहेस भाई आणि मी का हात सोडू तिचा ....""हे काय जनेमन .... तुझे तर खूप सारे मजनू निघालेत .... एक मलाही बनवलं असत तर काय गेलं असत...?..."कबिरच्या निळे डोळे आता रागाने लाल झाले होते.... आणि अंगाराचा वर्षाव करत होते... त्याची नजर प्रियाच्या हातावर होती जो विवेकने धरला होता.... कबिरर पुढे आला आणि एका झटक्यात