(कबीर Kissed प्रिया....) प्रिया विवानची खोली सोडते आणि बाहेर जाऊ लागली... पण अचानक कोणीतरी तिला एका खोलीत ओढलं ... अचानक घडलेल्या या घटनेने प्रिया खूपच घाबरली होती... तिला किंचाळायचं होत... पण समोरच्या व्यक्तीने त्याचा मोठा हात तिच्या तोंडावर ठेवला त्यामुळे प्रियाला इच्छा असूनही एका शब्द उच्चारता येत नव्हता.... तिने तिच्या हरणांसारख्या नजरेने वर पाहिलं तर कबीर तिच्या समोर उभा होता... कबिरला तिच्या इतक्या जवळून समोर उभा होता... कबिरला तिच्या इतक्या जवळून समोर पाहून प्रियाला आपला जीव धोक्यात आल्यासारखं वाटलं.... कबिरने हळूच तिच्या तोंडावरून हात काढला ... प्रिया तशी कबिरला घाबरत होती पण यावेळी कबिरच्या रूप खूप भीतीदायक