(कबीर चा राग ...) रात्री नऊच्या सुमारास घरी पोहोचला... तो दिवस भर ऑफिसच्या कामात व्यस्त होता... पण त्याच्या चेहऱ्यावर तेच भाववविरहित भाव आणि थकवा या शब्दाला काही अर्थच उरला नव्हता.... कबीर त्याच्या चमकणाऱ्या काळ्या रोल्स रॉयसमधून खाली उतरला आणि एका हातात कोट धरून हवेलीच्या प्रवेशद्वाराकडे निघाला ... पण चालताना त्याला शुगर कांडीसारखा गॉड हसण्याचा आवाज ऐकू आला.... कबिरच्या शीतल भाव अचानक फुलासारखे मऊ झाले.... त्याच्या सुंदर पातळ भुवया एका जागी आरामात थांबल्या ... त्याची पावलं आपोआप बागेकडे सरकली जिथून मधुर हास्याचा आवाज येत होता... इकडे प्रिया आजी आणि विवानबागेत बसले होते... प्रियाने लूज मिकी माउस टी