बरसुनी आले रंग प्रीतीचे - 9

  • 678
  • 303

ऋग्वेद ऑफिसला आला आणि कामात busy झाला.... एकदा.. सगळ्या मिटिंग आणि सुरु झाल्या कि त्याला कशाचे भान रहात नसे... जवळजवळ दुपारी तीन वाजता.... तो फ्री झाला.... त्याच जेवण ऑफिस मध्ये वेगळा शेल्फ बनवत होता.... कंपनी चा सगळ्या टॉप floor म्हणजे त्याची केबिन होती.... त्या floor च्या बाहेर वेगळी security होती... तिथे आतमध्ये यायची परमिशन फक्त काही लोकांनाच होती... "प्रिया बाकीच्या फाईल्स मग स्टडी करतो... तू पण आता लाँच करून घे ..."ऋग्वेद हातातल्या घड्याळात बघत बोलला .... त्याच्या एवढ्या काळजीने सुद्धा ती खुश झाली.... आणि आनंदात बाहेर गेली.... शेल्फ ने तिच्या केबिन मधेच असणाऱ्या dinning रूम मध्ये जेव्ह ठेवलं तस तो जेवायला बसला.... आणि