बरसुनी आले रंग प्रीतीचे - 6

  • 1.3k
  • 597

ऋगवेग ला आज पण रात्री घरी यायला उशीर झाला . ... बेडरूम मध्ये आल्या आल्या त्याने change केलं आणि बेड वर पडला... पण लागोपाठ काहीतरी लक्षात आलं आणि तो उठून बसला... "ती कुठे गेली...?....."त्याने रूममध्ये आजूबाजूला नजर फिरवली... पण प्रणिती कुठे दिसली नाही.... वोर्डरोब मध्ये जाऊन बघितलं... बाहेर swmming पूल कडे बघितलं पण ती कुठेह दिसली नाही... आता मात्र त्याला भीती वाटायला लागली .... शेवटचा चान्स म्हणून तो gallary मध्ये आला तर ती अंग अगदी चोरून घेऊन त्या छोटया सोफ्यावर झोपलेली दिसली.... आणि त्याच्या जिवंत जीव आला.... "ohh god ....काय आहे हि..."त्याने तिच्या नाजूक चेहऱ्यावरून फिरवली.... ज्यावर चंद्राचा प्रकाश पडल्याने तो अजून खुलला