"मला त्या सगळ्यांना स्वतः भेटायचं आहे... भेटून मग फायनल करू..."शौर्य म्हणाला आणि रॉकी थोडा चकित झाला... गेले पाच वर्ष तो शौर्य साठी काम करत होता.... पण आता पर्यंत त्याने कधी त्याच्या कामावर शंका घेतली नव्हती... पण आज तो स्वतहा त्या बॉडीगार्ड ना भेटणार म्हणाला होता... "येस बोस... मी ऑफिस मध्ये बोलवतो त्याला ..."रॉकी म्हणला ... मग मात्र शौर्यने त्याचा लॅपटॉप ओपन केलं नि आलेलं मेल चेक करू लागला.... आता पुढे ..... शौर्य ऑफिस मध्ये एन्टर झाला त्याच्या मागे रॉकी हि येत होता ... त्याला आलेलं पाहतच पूर्ण ऑफिस मध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरला ... प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता... शौर्य ची धारदार