तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 66

  • 1.6k
  • 798

यासह शान आणि संजनाचे सात फेरे पूर्ण होतात आणि दोघे पुन्हा खाली बसतात .... शान संजनाची भांग भरतो आणि तिच्या गळयात मंगळसूत्र घालतो.... संजना आता पूर्णपणे शान कंची झाली होती .... शान जेव्हा संजनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हा संजनाचे डोळे भरून येतात..... शान तिच्या कपाळावर प्रेमाने किस करतो आणि म्हणतो " का रडतेय संजू....?तुझं लग्न झालं आहे म्हणून?कि तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का.....?"हे ऐकून संजना त्याच्या छाती वर हलकाच हात मार्ट आणि म्हणते" चूप राहा ... मला अजूनही विश्वास बसत नाहीये शान कि फायनली आपलं लग्न झालं आहे..... मी या क्षणाची खूप वाट पहिली होती....."शान तिच्या गालावर किस करतो आणि