संध्याकाळची वेळ.... संजना तिच्या खोलीत तयार होत होती.... दोन पार्लरच्या महिला तिला तयार करत होत्या..... अचानक दरजा उघडतो संजना आणि दोन्ही मुली दाराकडे पाहू लागतात तर शान दारात उभा होता.. तो वरच्या शेरवानी मध्ये होता.... आणि खूप सुंदर दिसत होता ...... त्याने पूर्ण कपडे घातले होते ....... त्यानंतर तो खोलीत येतो आणि दोन्ही मुलींना बाहेर जायला सांगतो.... दोन्ही मुली एकदा संजनाकडे बघतात आणि मग निघून जातात..... त्यानंतर शान खोलीचा दरवाजा आतून बंद करतो..... त्याला बघून संजना उठते आणि म्हणते" शान काय करतोय दार का लावतोय आणि खोलीत का आला..... थोड्या वेळाने आपलं लग्न होणार आहेत ... कोणी आपल्याला पाहिलं तर काय बोलणार..... शान