तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 45

  • 1.1k
  • 465

एगेंजमेन्ट चा दिवस......नयना ची आज ऐंगेजमेंट होणार होती पण ती काही खुश नव्हती.... पण दोन मुली तिला तयार करत होत्या पण नयनाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हते..... तिला लग्न करायचं नव्हतं पण महेंद्र प्रताप सांगण्यावरून तिने या लग्नाला होकार दिला..... काही वेळाने श्रेया तयार होऊन नयनाच्या खोलीत तिला पाहण्यासाठी येते पण तिला दिसलं पण तिला दिसलं नयनाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते.. काही वेळाने दोन्ही मुली नयनाला पूर्णपणे तयार करतात आणि श्रेयाला म्हणते" मॅडम त्या पूर्णपणे रेडी आहे आता आम्ही जायचं....?"श्रेया त्यांना बाहेर जाण्याचा इशारा केला.... दोन्ही मुली तिथून निघून जातात...... ते गेल्यावर श्रेयाने नयनाच्या खांद्यावर हात ठेवला.... नयना त्याच्याकडे बघते पण काहीच बोल्ट