तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 30

  • 717
  • 278

श्रेया तिच्या खोलीत येत... काही वेळाने शान तिचा खोलीत येतो.... आता पुढे..... श्रेया त्याच्या कडे बघते आणि हसत म्हणते" शान दादा आता या ना ... बस..."मग शान आत येतो आणि म्हणतो" वाहिनी मी बसायला आलो नाहीये तर तुम्हाला रेडी व्हा म्हणून सांगायला आलो आहे...." हे ऐकून श्रेया त्याला म्हणते" पण का.... आपण कुठे जातोय......?"यावर शान तिला सांगतो" आजोबानी उद्या पार्टी ची अनाऊंसमेंट केली आहे.... म्हणून मला तुम्हाला इथल्या मॉलमध्ये घेऊन जयच आहे..... केणेकरून मी तुमच्यासाठी एक छान पार्टी त घालण्यासाठी ड्रेस खरेदी करू शकेन......"त्यावर श्रेया त्याला म्हणते" पण याची काही गरज नाहीये... रुद्रने आमच्या ओर्डरोबमधे आधीच बरेच कपडे ठेवले आहेत..."तीच म्हणणं एकूण शान