विक्रम रुद्र समोर डोकं टेकवतो आणि म्हणतो" सर मॅडमची फ़ॅमीली अली आहे आणि त्यांना मॅडमला भेटायचं आहे..."विक्रमच बोलणं ऐकून श्रेया उठते आणि म्हणते" आई अली का....? मी वाटत आईला भेटायला जाते......."असं म्हणताच रुद्रचे तिचा हात पकडून तिला मांडीत ओढलं.... श्रेया येऊन थेट त्याच्या माडीवर बसते..... तिची कंबर पकडून रुद्र म्हणतो " तुला जायची एवढी घाई का आहे....?"श्रेया विक्रमकडे बघू लागली..... तिला खूप लाज वाटत होती..... विक्रम अजूनही तिथेच उभा होता आणि रुद्र ने श्रेयाला असच आपल्या मदत धरलं.... पण विक्रम ने डोके टेकवले आणि डोळे खाली ठेवून उभा होता कारण त्याने एकदाही वर करून श्रेयांकडे पाहिलं असत तर रुद्रने त्याचे डोळे