तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 24

रुद्र म्हणतो" फक्त थँक्स.....?"श्रेया म्हणते" हो मग अजून काय बोलू.....?"रुद्र म्हणतो " फक्त थँक्स.... तुला नाही वाटत तुला माझ्या ओठावर आताच किस करायला हवं........"आता पुढे...... रुद्रच हे गोलन ऐकून श्रेयाचे कां गरम झाले आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला... रुद्र तिच्या चेहऱ्याकडे बघून हलकाच हसतो.... श्रेया डोळे खाली करून म्हणाली" रुद्र मी तुम्हाला सांगितलं आहे ना कि तुम्हाला १ वर्ष वाट पाहावी लागेल.....'हे ऐकून रुद्र रागाने म्हणतो " तुझं हे एक वर्ष कधी संपेल मला माहित नाही... बार ते सोड जा आणि चेंज कर,,,,"श्रेया म्हणते" काय ,......?"रुद्र म्हणतो " मी तुला जा नि कपडे बदलायला सांगितलं... तुला दिवसभर वधूच्या पोशाखात राहायचं आहे