तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 21

  • 1k
  • 481

रोनित श्रेया ओढून तिला बेडजवळ ढकलतो आणि तिच्या वर येतो आणि जबरदस्तीने तिला किस करू लागतो.... श्रेया स्वतःला त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करते पण रोनित तिला घट्ट धरून ठेवतो .... श्रेया तिची सर्व शक्ती वापरते आणि त्याला घट्ट घरून ठेवतो.... श्रेया तिची सर्व शक्ती वापरते आणि त्याला दुसऱ्या बाजूला ढकलते.... रोनित तिच्या शेजारी झोपतो आणि हसत म्हणतो" मी आता तुला सोडतोय पण तू पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी लग्नाआधी हनिमून साजरा करेल आणि मग तू मला थांबवू शकणार नाहीस... आता शांत झोप..... उद्या सकाळी आपलं लग्न आहे...."एवढं बोलून तो डोळे बंद करतो... श्रेया पण उठून बसते... ती त्याच्याकडे रागाने