तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 9

  • 540
  • 177

श्रेया आंघोळीला बाथरूममध्ये जाते... रुद्रही दुसऱ्या खोलीत जातो.. काही वेळाने रुद्र तयार होऊन रूमवर परत आला पण श्रेया अजून बाथरूममधून बाहेर आली नव्हती .... रुद्रने बाथरुमकडे पाहिलं आतून पडल्याचा आवाज आला..... रुद्र मग सोप्फ्यावर बसतो लॅपटॉप चालू करतो आणि काही काम करायला लागतो.... जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडतो रुद्रची नजर श्रेया कडे थांबली.... श्रेया बॅट्रोब मध्ये होती..... तिच्या मोकळ्या ओल्या केसातून पाणी टपकत होत आणि यावेळी ती खूप सुंदर दिसत होती...... जणू त्याच्या समोर एखादी जलपरी उभी आहे असं त्याला वाटलं होत..... श्रेयाला पाहून रुद्रच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडुलागले..... तो अजूनही तिच्याकडी डोळे मिचकावत पाहत होता ......... श्रेया आरश्यासमोर उभी राहते आणि केस ड्रायरने