भाग 15अनुभव लेखण: जयेश झोमटे अनुभवकर्ता : रामदास धोंडे , कचरुबा भोईल सत्यअनुभव कथा ! भुल्या - ते बोलावतंय. ! सदर सत्यअनुभव माझ्या काकांनी मला सांगितला आहे . तोच मी त्यांच्या हकीकतीनुसार ईथे सांगत आहे , ह्या सत्यअनुभवात काही काल्पनिक भयदृश्यांची जोड , वाचणा-यांच , ऐकणा-यांच भयमनोरंजन ह्या हेतूने जोडल गेल आहे. ह्याची सत्यअनुभवाच वाचन व ऐकणा-यांनी नोंद घ्यावी. मित्रहो कोंकण म्हंटल की नजरेसमोर येणार प्रथम दृष्य म्हंणजे मोठमोठाली हिरवी झाडे, तो अथांग निळा समुद्र, केळी,नारळ, चिकू,पेरुची झाडे असलेली बाग- कौलारु बसकी घर