तेरी चुनरिया दिल ले गयी

  • 3.9k
  • 1
  • 1.7k

तेरी चुनरिया दिल ले गयी रोहन आणि छबुमावशी पनवेलला पोहोचली तेव्हा सकाळचे सात वाजत आलेले होते. सी.बी.एस्. समोर कर पार्क करून मावशी खाली उतरली. रिक्षावाल्याकडे चौकशी करता तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर बी.एड्. कॉलेज असल्याचं समजलं. मग समोरच्या वृंदावन लॉज समोर कार पार्क करून मावशी रोहनला उठवायला लागली. रोहन डोळे चोळीत आळोखे पिळोखे देऊ लागला. “उठ रे आता, आलं पनवेल”मावशी खाली उतरून काउंटर कडे जाऊ लागली. मॅनेजरने सुहास्य मुद्रेने स्वागत करून,“काय सेवा पाहिजे?” अशी चौकशी केल्यावर मावशीने डिलक्स रूम बुक