रेशमी नाते - 35

(36)
  • 27k
  • 2
  • 15.5k

पिहूला जाऊन दोन महिने झाले होते. ती छान रमली होती. दिवस भर विराट ने तिला कामात अडकवले होते....म्हणून ती कधी वेळ नाही देत म्हणत नव्हती. ती असल्यामुळे तो एक काम कमी करून लवकर घरी यायचा. ती जवळ असल्याने कामाला किती वेळ पण लागु दे अस झाले होते. ...त्यात पिहू ला ही कुठला धाक नव्हता तर आरामात रहायची .... संडे ला फूल एन्जॉय करत होते... कुठे बीच वर जा तर कुठे स्पा, नाही तर साईट वर फिरून यायच....दिवस छान नोकझोंक मजेत जात होते. विराटला रोहिणी चा फोन येतो. हा बोल आई.... विराट दिवाळी आहे.... आई, मला जमेल की नाही अजून