Quotes by Prof. Krishna Gaware in Bitesapp read free

Prof. Krishna Gaware

Prof. Krishna Gaware Matrubharti Verified

@prof.krishnagaware.370052
(18)

शब्द तिथेच वापरा जिथे त्यांना किंमत आहे...
उगाच चुकीच्या ठिकाणी वापरून स्वतःची व शब्दांची किंमत कमी करून घेऊ नका...

-Prof. Krishna Gaware

Read More

खुद को ही कर बुलंद इतना की
मदद मांगनेवाला भी शर्म के मारे पानी पानी हो जाये....

-Prof. Krishna Gaware

मुंबईतील उत्सवाचा उगम गिरगावातील केशवजी नायक चाळ येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने झाला आहे, ज्यांनी १८९३ मध्ये पहिला 'सार्वजनिक' गणेशोत्सव सुरू केला . भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा मिळावा म्हणून हा उत्सव करण्यात आला.
आज एकत्र येण्याऐवजी देवच घराघरात आणि मंडळाने वाटून घेतला अस वाटायला लागले आहे. 😔

-Prof. Krishna Gaware

Read More

चाहे कितना भी अच्छा बनो दुसरो के सामने...
खुद की औकात तो अपने आप को सबसे ज्यादा पता होती है...
दिखावा करना हो तो अच्छे से करो...
नहीं तो कम से कम भगवान से तो डरो...

-Prof. Krishna Gaware

Read More

अपनो की एहमित तब समजने आती है...
जब कोई अपना होके भी गैरों की तरह बरताव करने लगता है....

-Prof. Krishna Gaware

हुस्न से तेरे इतने पागल हुये
की जाना था जपान...
पहुच गये रेगिस्तान...

-Prof. Krishna Gaware

किसी की पहचान बताकर काम करने से अच्छा है,
की खुद ही अपनी ऐसी पहचान बनाओ...
की, किसी को अपनी पहचान बताने की जरुरत ही ना पडे l

-Prof. Krishna Gaware

Read More

बाप कळलाच नाही...
ना कुठली अपेक्षा ना कसली आस
कष्ट करून जीवन जगत राहणे हाच एक ध्यास...
कसला रुसवा ,कसला मान अपमान मनी धरला नाही
माझा बाप मला कधी कळलाच नाही...

जनावर सारखं राबत स्वच्छ करी काळया आईची मान....
कधीच नाही ठेवला माझ्या खांद्यावर हात....
तरी लाखो कराचे बळ देत गेलास...
ना केली तमा कधी अंधाराची,
ना घाबरला कधी वीज पावसाच्या हुलकणी ला...
रागवत असूनही ना राग धरलास उरी कधी...
माझा बाप मला कधी कळलाच नाही....

ना धरली अपेक्षा पैशाची, ना कपड्यांची...
दिले ते आनंदाने स्वीकार केलास तू...
कधी रागवला नाही, कधी हसलास नाही, प्रेमाने कधी मायेचा हात पाठीवरून फिरवला देखील नाही...
माझा बाप मला कळलाच नाही...

मुलगा आहे पुण्याला, मुलगी गावची पुढारी म्हणून कधी मोठेपणा मिरवला नाही....
फाटलेल्या कपड्यांची कधी लाज ही वाटली नाही...

आहे त्यात कष्टाने दिवस काढत झिजत राहिला
माझा बाप मला कधी कळलाच नाही...
पुण्य तुझ्या भाबड्यापणाच म्हणून आज पुन्हा तुला पाहू शकलो...
हातात हात घेऊन आज तुझा....
स्वर्ग सुख आज पुन्हा अनुभवू शकलो....
I Love You अण्णा ...

लेखक
कृष्णा गोरक्षनाथ गवारे
9371455400

Read More