The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
तू समजू शकली नाहीस तुझ्या रूपावर नव्हे तर तुझ्या मनावर मी प्रेम करत होतो पण तु समजु शकली नाहीस मी कोण होतो तुला पाहण्यासाठी मन कासावीस व्हायचं तुला पाहिलं की मन भरून यायचं तुझा विसर कधीच होऊ नये असं व्हायचं पण तू समजू शकली नाहीस मी कोण होतो तु जेव्हा आली नजर कासावीस झाली तुझ्या नजरेला नजर मिळवून जणू हरवून गेलो पण तू समजू शकली नाहीस मी कोण होतो तुझं अवघ रूप मणी ठसले तुलाच पहावत रहावं असे वाटले तुझ्यावरची माझी नजरच कोणाकडे जाऊ नये असं वाटले पण तू समंजू शकलीस नाही मी कोण होतो तुझे लूक लुकणारे डोळे जसे आकाशातील लूक लुकणारे चंद्र - तारे तूझ्या लूक लुकनाऱ्या पापण्याचा भास जणू माझ्याशी संवाद साधायचा पण तू समजू शकली नाहीस मी कोण होतो तू बोलत असलीस की असं वाटायचं तू फक्त माझ्याशी बोलत रहाव दुसरं कोणाशीच बोलु नयेस हे बोलण कधीही हरवू नये असं वाटायचं पण तू समजू शकली नाही मी कोण होतो लेखन:- नितेश धलपे
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser