छोट्या छोट्या आठवणी लहान मोठे आठवणीतील गोड क्षण, अनेक दिवसानंतर झालेल्या भेटीगाठी ,त्यानंतर गप्पा मध्ये झालेले जागरण पारंपारिक कपडे ,गोडाधोडाचा फराळ, शुभेच्छा ची रेलचेल ,अनेक दिवसानंतर भेटणारे मित्र-मैत्रिणी पाहुणेरावळे, मामांच्या घरी ,घातलेल्या तो दंगा मुलांनी केलेली मस्ती तो पसारा, आजी सोबत गप्पा मारताना जुने किस्से, त्यासोबतच सर्वांचा आशीर्वाद भगवंताची प्रार्थना आणि सर्वांचाच अथांग प्रेम म्हणजे दिवाळी
-archana Mate